मालवणच्या मामा वरेरकर नाट्यगृहात लसीकरण केंद्राला मंजुरी;जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सीईओंकडून मालवणच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा..
मालवण /-जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्यासह पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी शनिवारी सायंकाळी मालवणला भेट देऊन आरोग्य विभागाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी…
