Category: मालवण

परराज्यातील मच्छीमाराना ई पास सुलभ करावा.;ट्रॉलर मालक संघटनेचे आ वैभव नाईकांना निवेदन..

मालवण /- मालवण किनारपट्टीवर काम करणाऱ्या परराज्यातील खलाशांना आपल्या मूळ गावी परतण्यास लॉकडाऊनमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे परराज्यात मूळ गावी परतणाऱ्या खलाशी वर्गाला ई-पास सुलभ मिळावा या मागणी बाबत…

दत्ता सामंत यांनी कुंभारमाठ येथील
कोविड सेंटरमध्ये स्वखर्चाने दिली सव्वा लाखांची औषधे..

गरज पडल्यास स्वखर्चाने डॉक्टरही उपलब्ध करून देऊ.;दत्ता सामंत यांचे प्रशासनास आश्वासन.. मालवण /-मालवण कुंभारमाठ तंत्रनिकेतन येथील ७५ बेडच्या शासकीय कोविड केअर सेंटर येथे औषधांचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती उद्योजक तथा…

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाकरिता वायरी येथील मंगल कार्यालयाची जागा देण्यास तयार.;आप्पा चव्हाण

मालवण /- मालवण शासकीय ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाकरिता होणारी गर्दी दिवसेंदिवस वाढत असून होणारी गर्दी पाहता ती कमी करण्याच्या दृष्टीने तसेच वायरी, तारकर्ली, देवबाग येथील लोकांना लस घेण्यासाठी सोयीस्कर…

मुलीच्या पहिल्या वाढदिनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ३० रक्तदात्यांनी केले रक्तदान…

मालवणातील पोलिस कर्मचारी व पत्रकार दाम्पत्याच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक… मालवण /-संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या विरोधात लढत आहे़. रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्ताची हीच गरज ओळखून येथील महिला पोलिस कर्मचारी…

शिवसेनेच्या गाव तिथे शाखा, शाखा तिथे रक्तदान मोहिमेस कट्टा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद.;आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती..

मालवण /- कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्यात भासत असलेल्या रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी ’गाव तिथे शाखा आणि…

निलक्रांती संस्थेच्या खासगी कोविड केअर सेंटरचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन..

मालवण /-निलक्रांती मत्स्य व कृषी सहकारी संस्थेने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता करोना बाधितांना मोफत सेवा देण्याच्या दृष्टीकोनातून संस्थेच्या कोळंब,मालवण याठिकाणी असलेल्या केंद्रात सुरू केलेल्या जिल्ह्यातील पहिल्या खासगी कोविड केअर सेंटरचे…

मुणगे गावचे माजी उपसरपंच आबा लब्दे यांचे निधन..

मसुरे /- देवगड तालुक्यातील मुणगे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष धाकु पांडुरंग लब्दे ( ५५ वर्ष) यांचे मुणगे कारीवणेवाडी येथील राहत्या घरी मंगळवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास निधन झाले.…

मनुष्यबळी गेल्यास वनविभाग जबाबदार.;वाघाने पुन्हा हल्ला करत तिसरे वासरू केले ठार पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणीपिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी

मसुरे /- देवगड तालुक्यातील मुणगे आडवळवाडी येथील नंदकिशोर महाजन कुटुंबियांच्या मालकीच्या सहा महिने वयाच्या गोठ्यात बांधून ठेवलेल्या आणखी एक वासरावर बुधवारी पहाटे वाघाने हल्ला करत फडशा पाडला. केवळ पाच दिवसात…

किल्ले सिंधुदुर्गच्या पायाभरणीचा ३५६ वा वर्धापन दिन साजरा…

मालवण /-ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गच्या पायाभरणीचा ३५६ वा वर्धापन दिन किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीतर्फे आज दांडी येथील मोरयाचा धोंडा याठिकाणी साजरा करण्यात आला. किल्ल्याच्या पायाभरणीचा वर्धापन आज सकाळी मोरयाचा धोंडा येथे…

निलक्रांती संस्थेस खासगी कोविड केअर सेंटर म्हणून मान्यता.;रुग्णांवर होणार मोफत उपचार २९ एप्रिलला उदघाटन..

मालवण /-. मालवण /जिल्ह्यातील पहिल्या खासगी कोविड केअर सेंटरला जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली. जिल्ह्यातील हे पहिलेच खासगी कोविड सेंटर असून या सेंटरमध्ये रुग्णांना मोफत सेवा देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे…

You cannot copy content of this page