Category: मालवण

आडवली येथे शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्राचा शुभारंभ!

मसुरे /- महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांचे वतीने आडवली येथे विकेल ते पिकेल अभियान अंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार, शेतकरी ते ग्राहक…

मालवण येथे आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने होणार साजरा.;शिल्पा खोत यांचे आयोजन..

मालवण /- मालवण, ता. २५: सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांच्या संकल्पनेतून स्वराज्य संस्था व साहित्य सहवास मसुरे व समस्त महिलांच्यावतीने आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस उद्या आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा होणार…

प्राथमिक शिक्षकांना कोविडची लस द्यावी शिक्षक भारती सिंधुदुर्गची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी..

मसुरे /- कोविड१९ चा प्रादुर्भाव जिल्ह्यात अद्यापही कमी झालेला नाही.सद्यस्थितीत शासनाकडून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले असून यात आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी सेविका तसेच कोरोना कालावधीत सेवा बजावणाऱ्या इतर कर्मचारी वर्ग यांना…

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली मालवण तालुका अध्यक्ष नवनाथ झोरे व जिल्हा उपाध्यक्ष अमोल जंगले यांनी घेतली त्या झोरे कुटुंबाची भेट..

मालवण /- मालवण तालुका निकेश जानू झोरे यांच्या कुटुंबावर अतिप्रसंग घडला आहे आज दुपारी एकच्या दरम्यान निकेश झोरे यांचे कुटुंबीय आपल्या बकरी शेळ्या चारायला घेऊन गेले होते मुंबई-गोवा हायवेवर रस्ता…

प्राथमिक शिक्षक संघ मालवण शाखेच्या वतीने दत्तप्रसाद पेडणेकर यांचा गौरव..

मसुरे/- मालवण तालुका पत्रकार समितीच्या उपाध्यक्षपदी मसुरे गावचे सुपुत्र पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांची निवड झाल्याबद्दल अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ मालवण यांच्या वतीने त्यांचा मसुरे येथे सत्कार करण्यात आला.या वेळी…

तिवरे शाळा येथे दत्तक पालक योजना देणगीदारांचा सत्कार!

मसुरे /- जि.प.पूर्ण प्राथ. शाळा तिवरे खालचीवाडी येथे सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना देणगीदार सत्कार समारंभ तसेच विद्यार्थी कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. सरपंच सौ.लतिका म्हाडेश्वर, उपसरपंच श्री.रविंद्र आंबेलकर,शिक्षण…

मसुरे येथील किल्ले भरतगड येथे स्वच्छता अभियान!

पं.स.मालवण व शिक्षक समितीच्या वतीने आयोजन मसुरे /- ऐतिहासिक स्थळे व गड किल्ले स्वच्छता मोहीम उपक्रम मालवण पंचायत समितीच्या वतीने राबविण्यात येत असून बुधवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका…

इर्टीगा कारला मागून धडक दिल्याने मोटरसायकलस्वार जागीच ठार.;देवली सागरी महामार्गावरील दुर्घटना..

चौके /- मारुती इर्टीगा कारला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार जागीच गतप्राण झाल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास देवली सागरी महामार्गावर घडली आहे. रुपेश श्रीधर नागवेकर (वय ४०,…

मसुरे आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणाचा शुभारंभ!

मसुरे /- प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे येथे कोविड १९ लसीकरणाचा शुभारंभ रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष तथा जी. प. सदस्या सौ. सरोज परब यांच्या हस्ते करण्यात आला. आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार…

महिलानो विवेकवादी व्हा!मंगलताई परुळेकर यांचे प्रतिपादन..

बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेत सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त महिला मेळावा. मसुरे /- महिलानी परंपरा स्विकारताना विवेकाचा वापर करावा. विचारपूर्वक निर्णय घ्यावेत.सावित्रीबाईनी दिलेला वारसा जपून ठेवावा. आत्मसन्मानासाठी संघर्ष करायची…

You cannot copy content of this page