Category: मालवण

गोवंश कत्तल करणाऱ्या आंतरराज्य टोळींवर पालकमंत्री उदय सामंत यांनी त्वरित कारवाई करावी.;बाबा मोंडकर

मालवण /- गेल्या काही महिन्यात गोवंश चोरीचे व कत्तलचे प्रमाण वाढले असून आमदार वैभव नाईक यांच्या मतदार संघातच गोवंश कत्तल करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याना मुद्देमालासकट अटक झाली असताना याची चौकशी करायला…

नारायण राणेंपासून जुन्याभाजपा कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका !पंतप्रधान मोदींकडे लेखी तक्रार करणार.;खा.विनायक राऊत यांची माहिती.

कुडाळ मधील भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात राणेंनी जाहीर व्यासपीठावरून कार्यकर्त्याना धमकावले..केंद्र सरकारने ज्याप्रमाणे राणेंना संरक्षण दिले, तसेच संरक्षण भाजपा कार्यकर्त्यांना द्यावे.. मालवण /- कुडाळ येथे झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नारायण राणे…

मालवण शहरात जिल्हा नियोजन मधून मंजूर झालेल्या विविध विकासकामांची भूमिपूजने संपन्न..

मालवण /- मालवण शहरात जिल्हा नियोजन मधून मंजूर झालेल्या विविध विकासकामांची भूमिपूजन खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. जिल्हा नियोजन मधून मालवण शहराला मंजूर झालेल्या…

१५ नोव्हेंबर पुर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवा अन्यथा २० नोव्हेंबर रोजी रास्तारोको करणार.;काळसे धामापूर ग्रामस्थांचा बांधकाम विभागास निर्वाणीचा इशारा..

चौके /- मालवण – नेरुरपार कुडाळ रस्त्यावर काळसे ग्रामपंचायतीसमोर पावसाळ्याच्या सुरुवातीलाच म्हणजे जून महिन्यात मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यातील काही खड्डे तर तब्बल एक फूट खोलीचे आहेत. त्यामुळे या…

मोटरसायकल – बोलेरो पिकअप अपघातात युवक ठार.

मालवण /- मालवण येथून शुक्रवारी सकाळी चौके नेरुरपार मार्गे बेळगाव-खानापूर येथे स्प्लेडंर मोटरसायकलने (KA-22-HD 4060) जाणाऱ्या युवकाने चौके नारायणवाडी पेट्रोल पंपा शेजारी असणाऱ्या वळणावर कुडाळहून मालवण च्या दिशेने येणाऱ्या मासेवहातूक…

वराड-कुसरवे येथील आभाळमाया ग्रूपचाकडून आनंदाश्रय मधील रुग्णांसाठी पाच हजार रुपयांची मोफत औषधे वितरीत..

मालवण /- मालवण तालुक्यातील “आभाळमाया ” वॉट्सप ग्रूपचे सदस्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा नगरपालिका शाखा अधिकारी जयंत जावडेकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासताना पणदुर येथील आनंदाश्रय या आश्रमातील निराधार रुग्णांसाठी पाच हजार…

काळसेत अज्ञात रोगाने दोन दिवसात पाच गायी दगावल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान..

मालवण /- मालवण तालुक्यातील काळसे गावात पाच शेतकऱ्यांची गाय जातीची जनावरे अज्ञात रोगाने दगावली आहेत. सदर रोगाची लक्षणे अगोदर काही समजत नसल्याने चालते फिरते जनावर अचानक दगावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मात्र…

घराबाहेर बांधलेल्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला.;विरण बाजारपेठेतील घटना..

मालवण /- मालवण तालुक्यातील विरण बाजारपेठ येथील विजय बेलवलकर यांच्या घराच्या अंगणात सोमवारी मध्यरात्री बाजुच्या जंगलातुन आलेल्या बिबट्याने घराबाहेर बांधलेल्या कुत्र्यावर हल्ला करत कुत्र्याचा फडशा पाडला. बिबट्याच्या या संचारामुळे विरण…

पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे आचरा समुद्र किनारी गार्डन उभारण्याची निवेदनाद्वारे मागणी..

मालवण /- आचरा समुद्रकिनारी भव्य गार्डन उभारणीसाठी निधी मिळणे बाबतची पालकमंत्री उदय सामंत यांच्या जवळ निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी समीर हडकर, प्रकाश वराडकर, जयंत पांगे, गजू गावकर, राजन पांगे आदी…

तळगाव येथे महिला किसान दिन संपन्न

मसुरे   ग्रामपंचायत सभागृह, तळगाव येथे महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत तालुकास्तरीय महिला किसान दिनाचे आयोजन करण्यात आहे. यावेळी कृषि विज्ञान केंद्र किर्लोसचे वरिष्ठ…

You cannot copy content of this page