पत्रकार संतोष गावडे यांनी केला विद्यार्थ्यांचा गुणगौरव..
चौके/– मालवण तालुका पत्रकार समिती अध्यक्ष पत्रकार संतोष गावडे यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज चौके प्राथमिक शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देउन गुणगौरव करण्यात आला. दरवर्षी चौके मराठी शाळेतील परीक्षेमध्ये…
