मालवणी बझार संस्थेला नाबार्ड अधिकाऱ्यांची दिली भेट…
मालवण /- मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था लि. मालवण संचलित मालवणी बझार मालवण या डिपार्टमेंट स्टोअर्सला नाबार्ड पुणे चे असिस्टंट मॅनेजर श्री. प्रेमचंद, नाबार्ड जिल्हा प्रबंधक अजय…
