Category: मालवण

वैद्यकीय खर्चाच्या बिलाचा प्रस्ताव गेली पाच वर्ष शिक्षण खात्याकडून विविध कारणे सांगून रखडून..

शालेय शिक्षण राज्यमंत्री यांच्याकडे चौकशीसाठी केली तक्रार.. मालवण /- पाच वर्षांपूर्वी कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने निधन पावलेल्या पतीवर उपचारादरम्यान झालेल्या वैद्यकीय खर्चाच्या बिलांचे प्रस्ताव सिंधुदुर्गच्या शिक्षण विभागाकडे पाठविल्यानंतर अनेकदा वेगवेगळी…

मालवण पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी म्हणून जे.पी. जाधव यांनी पदभार स्वीकारला..

मालवण /- मालवण पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी म्हणून जे. पी. जाधव यांनी आज पदभार स्वीकारला. सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी त्यांचे…

पळसंब येथे नुकसानग्रस्त भातशेतीच्या पंचनाम्याना प्रारंभ !

मसुरे /- नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे भातशेतीचे नुकसान झालेल्या पळसंब गावामध्ये पाहणी करून पंचयादी करण्यात आली. त्यावेळी पळसंब गावचे सरपंच चंद्रकांत गोलतकर, उपसरपंच सुहास सहदेव सावंत,ग्रामपंचायत सदस्य श्री.अरुण माने,सदस्या श्रीम.सीमा…

शुटींगबॉल खेळाला गतवैभव प्राप्त करून देऊया ! : नगराध्यक्ष राजन गिरप

मसुरे /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या दोन शुटींगबॉल असोसिएशनच्या प्रमुख आजी-माजी खेळाडूंची ‘खेळाडूंचे एकत्रिकरण’ हा मुख्य उद्देश ठेऊन कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे शुटिंगबॉलचे माजी खेळाडु व वेंगुर्ला…

मालवण-चौके मार्गावर अपघात..

चौके /- मालवण-चौके मार्गावर आनंदव्हाळ- कर्लाचाव्हाळ या ठिकाणी दोन दुचाकीमध्ये समोरा समोर ठोकर होऊन सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अपघात झाला.या अपघातामध्ये दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये एका…

आशिष झांटये चे ‘नीट’ यश सिंधुदुर्गसाठी अभिमानास्पद !माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले आणि जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डांटस यांच्या वतीने सत्कार

मालवण /- देश स्तरावर वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट (NEET) परिक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकासह देशात १९ क्रमांक प्राप्त आशिष अविनाश झांटये या मालवणच्या सुपुत्राचे यश आम्हा सिंधुदुर्ग वासीयांसाठीही अभिमानास्पद…

आशिषचे यश मालवणसाठी अभिमानास्पद व प्रेरणादायी आहे…. आमदार वैभव नाईक

नीट परीक्षेत दैदिप्यमान यश मिळविणाऱ्या आशिष झाट्ये व जान्हवी लाड यांचा भव्य नागरी सत्कार.. मालवण /- आजवर अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळणाऱ्या आशिष झाट्ये याने त्याचे कौतुक करण्याची संधी आम्हाला…

नीट परीक्षेत राज्यात अव्वल आलेल्या आशिष झांटये याचा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला सत्कार

मालवण/- वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत निकालात ७१० गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविणाऱ्या मालवणचा सुपुत्र आशिष अविनाश झांट्ये याचा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी निवासस्थानी भेट देवून…

नीट परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्यांचा “मातृत्व आधार फाऊंडेशनच्या वतीने सत्कार..

मालवण/- मालवण येथील “मातृत्व आधार फाऊंडेशनच्या वतीने नीट परीक्षेत महाराष्ट्रात पहिला आणि भारतात एकोणीसवा आलेल्या कु. आशिष अविनाश झाटये आणि देशात १४८८ क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या पराड येथील कु.जान्हवी विष्णू लाड…

पक्षविरहित जिल्हा चिरेखाण संघटनेची स्थापना.;अध्यक्षपदी – प्रमोद कांबळी तर, सचिव मिलिंद साटम यांची निवड..

चौके भराडी मंदिरात जिल्ह्यातील चिरेखाण व्यावसायिक एकवटले. पारंपारिक चिरेखाण व्यवसाय टिकवण्यासाठी नविन कार्यकारिणी स्थापन. चौके /- सिधुंदूर्ग जिल्ह्यातील पारंपारीक व्यवसायातील हजारो कुंटुबांना रोजगार देणारा चिरेखाण व्यवसाय गेले काही वर्षे शासनाच्या…

You cannot copy content of this page