Category: कुडाळ

युवासिंधु फाउंडेशन सिंधुदुर्ग चा स्तुत्य उपक्रम

  वेंगुर्ला युवासिंधु फाउंडेशन सिंधुदुर्गने स्तुत्य उपक्रम राबविला. ख्रिसमसचे औचित्य साधून आज २५ डिसेंबर रोजी माणगाव वाडोस येथे स्वप्ननगरीला भेट दिली व युवासिंधु फाऊंडेशनचे सदस्य कु. मुन्ना आजगांवकर याचा वाढदिवस…

श्री लक्ष्मीनारायण तीर्थक्षेत्राला श्री मिलिंद गुणाजी यांची भेट .

श्री लक्ष्मीनारायण मंदिरातील पुरातन कोरीवकाम ,दिपमाळ, निसर्गरम्य तलाव वालावलचा नदी किनारा अशा सौंदर्याची सर्वांनाच भुरळ पडते .या निसर्ग सौंदर्याच्या ओढीनेच मिलिंद गुणाजी यांनी वालावल तीर्थक्षेत्राला भेट दिली .सर्व पुरातन वास्तूची…

उद्द्या २६ डिसेंबरला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी पालकमंत्री ना. उदय सामंत कुडाळ शिवसेना शाखेत

  महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उद्या शनिवार दिनाक २६ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ५ वा. कुडाळ शिवसेना शाखेत उपस्थित राहणार…

कुडाळ तालुक्यात आज कोरोनाचे एवढे रुग्ण सापडले..

  कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी दिनाक २५ डिसेंबर रोजी दिव सभरात मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाचे ०२ सक्रिय रुग्ण सापडले आहेत.सापडलेल्या रुग्ण हे कुडाळ शहराती ०२रुग्ण आहेत. असे कुडाळ तालुक्यात…

पालकमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ-मालवण येथे रक्तदान शिबिर आमदार वैभव नाईक यांच्यावतीने आयोजन..

सिंधुदुर्ग /- महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने व कुडाळ, मालवण मधील शिवसैनिकांच्या वतीने रक्तदान शिबिराचे…

कुडाळमद्धे गॅस पाइपलाइन खोदाई ठेकेदाराची मनमानी सुरूच..

  कुडाळ नगरपंचायत हद्दीमध्ये गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. कुडाळ पंचायतसमिती समोरील पाण्याची मेन पाइपलाइन फोडली, शिवाजीनगर येथील नळ कनेक्शन, मेन लाइन फोडली त्यावेळी ठेकेदाराला समज दिली.ह्यापूर्वी सुद्धा समज…

कुडाळ तालुक्यात आज नव्याने कोरोनाचे एवढे रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज बुधवारी दिनाक २३ डिसेंबर रोजी दिव सभरात मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाचे ०४ सक्रिय रुग्ण सापडले आहेत.सापडलेल्या रुग्ण हे कुडाळ मधील ०१,पाट येथील ०१ आहे,साळगाव मधील ०१…

माणगांव येथील सौ.अनुराधा खरवडे यांच्या घरातील १ लाख ९२ हजाराचा मुद्देमाल चोरट्यांकडून लंपास..

कुडाळ /- माणगांव मळावाडी येथील सौ.अनुराधा गोपिनाथ खरवडे यांच्या घरातील दागिने व रोख रकमेसह सुमारे १ लाख ९२ हजाराचा मुद्देमाल चोरीस गेला.पुतण्याच्या हळदिच्या कार्यक्रमाला सौ अनुराधा खरवडे ही महिला गेली…

पिंगुळी चिंदरकरवाडी येथील माजी पंचायत समिती सदस्य सूंदर मेस्त्री यांना पुत्र शोक..

  कुडाळ /- पिंगुळी चिंदरकरवाडी येथील माजी पंचायत समिती सदस्य सूंदर मेस्त्री यांचा मुलगा विशाल मेस्त्री वय 30 याचे आज सायंकाळी येथील खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.विशाल…

सिंधुदुर्ग सुशिक्षित विद्यूत अभियंता संघटना स्थापन.;जिल्हाध्यक्षपदी कल्पेश सुद्रीक यांची निवड..

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुशिक्षित विद्यूत अभियंता संघटना आज स्थापन करण्यात आली.या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी श्री.कल्पेश सुरेश सुद्रीक यांची माहुमताने निवड करण्यात आली आहे.तर सचिव पदी प्रथमेश नार्वेकर यांची निवड…

You cannot copy content of this page