Category: कुडाळ

हाथरस येथे झालेल्या बलात्कार प्रकरणी,कडक शासन होण्यासाठी कुडाळ युवा फोरमने राष्ट्रपतींना पत्रे पाठवून लक्ष वेधले..!

कुडाळ /- उत्तर प्रदेश मधील हाथरस या ठिकाणी हल्लीच झालेल्या मनीषा वाल्मिकीच्या बलात्कार प्रकरणी युवा फोरम ,भारत या संघटनेकडून भारताच्या माननीय राष्ट्रपतींना पत्राद्वारे आवाहन केले आहे की,ज्या कुठल्या नराधमांनी सुसंस्कृत…

युवतीवर अत्याचारप्रकरणी कुडाळमध्ये शिवसेनेकडून भाजप सरकारचा निषेध..

कुडाळ /- उत्तरप्रदेश हाथरस येथे एका युवतीवर झालेल्या सामुदायिक अत्याचार प्रकरणी आज शिवसेनेच्या वतीने कुडाळ शिवसेना शाखेसमोर योगी सरकारचा आणि मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.”युपी सरकार हाय हाय”,”योगी सरकारचा…

भाजपचे नेते बंड्या सावंत यांची ‘आत्मनिर्भर ‘अभियान कुडाळ विधानसभा प्रमुख पदी निवड…

कुडाळ /- कुडाळ येथील सामाजिक कार्यकर्ते भाजपचे नेते श्री.अनिल उर्फ बंड्या सावंत यांची ‘आत्मनिर्भर ‘अभियान कुडाळ विधानसभा प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.गेल्या काही महिन्यात प्रधानमंत्री ‘आत्मनिर्भर ‘अभियान अंतर्गत बंड्या…

कोरोना काळात ‘आत्मनिर्भर’मुळेच मिळाली नागरिकांना ऊर्जा.;केंद्रीय सचिव विनोद तावडे

आत्मनिर्भर भारत संवाद अभियानाचा कुडाळ येथे समारोप कुडाळ /- ‘प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा’ सर्व नागरिकांनी लाभार्थी बनुन आत्मनिर्भर बनावे,या योजनेसाठी जवळपास २० लाख कोटीचे पॅकेज ची पंतप्रधान नरेंद मोदी यांनी तरतूद…

कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी एवढे कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ /- आज कुडाळ तालुक्यातील आज मिळालेल्या अहवालानुसार शुक्रवारी दि.२ ऑक्टोबर रोजी १८ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ५ रुग्ण आढळले आहेत. तर तालुक्यात आतापर्यंत ८८३ रुग्ण सापडले…

कुडाळमधील गॅस पंप आचनक बंद केल्याने रिक्षा चालक व ईतर कार चालकांचे हाल..!

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील गॅस पंप गेले आठ दिवस बंद असल्याने तालुक्यातील रिक्षा व्यावसायिक ,प्रायव्हेट कार व्यावसायिक ,टूरिस्ट व्यावसायिक अश्या सर्व वाहन चालकांचे गॅस मिळत नसल्याने हाल झाले आहेत.गेल्या शनिवार…

संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ तर्फे ‘वन्यजीव सप्ताहानिमित्त’ आँनलाईन व्याख्यानमालांचे आयोजन !

कुडाळ/- वन्यजीव सप्ताहानिमित्त संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ च्या वतीने आँनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.वन्यजीव, पर्यावरण आणि जैवविविधता या विषयावर संबंधित क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळणार…

‘बाप,रे “आज कुडाळ शहरात विनामास्क फिरणाऱ्यांनकडून एवढा दंड वसूल..

कुडाळ /- करोना प्रादुर्भाव रोकण्यासाठी कुडाळ नगरपंचायत आणि पोलीस प्रशासन वारंवार जन जागृती करत आहेत तरी सुद्धा कुडाळ मध्ये मोठ्या प्रमाणात विनामास फिरणारे खुप लोक आहेत. त्या लोकांवर आज कुडाळ…

कुडाळ तालुक्यात आज गुरुवारी एवढे कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज गुरुवारी १५ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ४ रुग्ण आढळले आहेत. तर तालुक्यात आतापर्यंत ८६५ रुग्ण सापडले आहेत.कुडाळ तालुक्यात आज गुरुवारी १५ कोरोना…

हाथरस येथील घटनेचा संपूर्ण जिल्ह्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निषेध.!

अमिता मठकर /- हाथरस येथील घटनेचा संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करणार आहे.असे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सांगितले. उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील दुर्दैवी घटनेतील…

You cannot copy content of this page