Category: कुडाळ

यशवर्धन जयराज राणे(अध्यक्ष : युवा फोरम , भारत संघटना) यांची *Unicef(UNO) संयुक्त राष्ट्रसंघ च्या “yuWaah ! “कार्यक्रमासाठी निवड

कुडाळ /- नीती आयोग व *संयुक्तराष्ट्र बालनिधी (UNICEF)* यांच्या सहयोगाने 2018 मध्ये भारतामध्ये “yuWaah ! ” या कार्यक्रमाची सुरुवात झाली.या कार्यक्रमासाठी भारतातील सक्षम युवकांची निवड करण्यात येते.तरुणांना अधिक वाव देऊन…

सामाजिक कार्य पुरस्कार 2020′ एस.के.पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पाट,पंचक्रोशी पाट या संस्थेचे कार्यवाह दिगंबर सामंत यांना जाहीर

कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग, डोंबिवली यांच्यावतीने दिला जाणारा ‘सामाजिक कार्य पुरस्कार 2020’ एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पाट, पंचक्रोशी पाट या संस्थेचे कार्यवाह मा. श्री. दिगंबर अच्युत सामंत (सर)यांना…

अनुभव शिक्षा केंद्र कुडाळ तर्फे सागरेश्वर समुद्र किनारा येथे स्वच्छता मोहीम..

अनुभव शिक्षा केंद्र आणि We Mean Group तर्फे सागरेश्वर समुद्र किनारा,वेंगुर्ला येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.आजच्या कार्यक्रमाची आखणी संस्थेचे जिल्हा समन्वयक श्री.सहदेव पाटकर यांनी केली.यामध्ये अनुभव शिक्षा केंद्रतील साथी आदित्य…

माझ्या वडिलांमुळेच मला ‘पद्मश्री’ परशुराम गंगावणे’रंगबहार’ आयोजित निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण..

‘वडिलांची भूमिका हि कोणाच्याही आयुष्यात महत्वाची असते. माझे वडील विश्राम गंगावणे यांनी माझ्यावर ठाकर कला संवर्धनाची जबाबदारी लहान वयातच सोपविली.त्यामुळेच मला या कलेसाठीचा ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाला’, असे भावपूर्ण उदगार ठाकर…

परशुराम गंगावणे यांना मराठा शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने सत्कार

पद्मश्री प्राप्त सन्माननीय श्री परशुराम गंगावणे साहेब यांना मराठा शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देताना संघटनेचे अध्यक्ष श्री दिनेश म्हाडगुत सर, सचिव श्री भाऊसाहेब महाडदेव सर, जिल्हा…

कुडाळात 90 टक्के व्यापाऱ्यांनी दुकानं ठेवली सुरु.;व्यापारी मेळाव्यार फिरवली पाठ..

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघानं जिल्ह्यातील व्यापारी बांधवांचा एकता मेळावा सावंतवाडीत आयोजित केलाय; मात्र कुडळातील 90 टक्के व्यापारी बांधवांनी आपली दुकानं उघडली असून हा केवळ कार्यकारिणीचाच मेळावा असल्याचं दिसून येत आहे.…

कुडाळ शहरातील पानबाजार आणि मज्जिद मोहल्ला येथील कार्यकर्त्यांचा संतोष शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश..

कुडाळ /- कुडाळ शहरातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेचे कुडाळ शहरप्रमुख संतोष शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली पानबाजार,मज्जिद मोहल्ला येथील कार्यकर्त्यांनी आज आमदार वैभव नाईक,शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश प्रवेश केला.हे सर्व…

नेरूर येथे भाजपला खिंडार.;रुपेश पावसकर आणि बाळा पावसकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश

कुडाळ /- नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपला खिंडार पडले आहे.शिवसेना युवा नेते रुपेश पावसकर आणि नेरूर शिवसेना शाखा प्रमुख बाळा पावसकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे ४० ते ५० भाजप…

कुडाळ येथे शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटने मार्फत राजमाता जिजाऊ यांची तिथी प्रमाणे जयंती पुष्पहार अर्पण करून साजरी

कुडाळ /- कुडाळ शहरातील जिजामाता चौक येथे शिवप्रेमी एकत्र येत शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटने मार्फत राजमाता जिजाऊ यांची तिथी प्रमाणे जयंती पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली.आणि समस्त महाराष्ट्रातील शिवप्रेमीना या…

बचतगटातून फसवणुक करून 22लाखाचा अपहार प्रकरणी कुडाळच्या माजी सभापतींचा मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला..

कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांची माहिती.. कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील सुमारे 22 लाख रूपयाच्या शासकीय निधीचा परस्पर अपहार करुन शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेल्या…

You cannot copy content of this page