कुडाळ /-
नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपला खिंडार पडले आहे.शिवसेना युवा नेते रुपेश पावसकर आणि नेरूर शिवसेना शाखा प्रमुख बाळा पावसकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे ४० ते ५० भाजप कार्यकर्त्यांनी कुडाळ मालवण चे आमदार श्री.वैभव नाईक आणि जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थिती आज कुडाळ येथील शिवसेना कुडाळ शाखा येथे शिवसेनेत प्रवेश केला.भाजप मधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्ते पुढीलप्रमाणे आहेत.
आसिम शेख ,अनिष शहा ,सोहेल नाईक,आवेस नाईक ,आफान नाईक ,रहीस खान ,असीम खान ,बाबा नाईक ,फिरोज खतीब ,आमन खतीब ,समीर मुजावर निसार मुजावर ,इम्रान मुजावर ,आतिम तुरेकर ,वसीम नाईक ,तबरेज खान , नईम शेख ,सुफीयन मुजावर ,सलमान मुजावर ,ऐतिह|ज शेख ,अब्रूताब शेख ,नुसुर शहा ,आमिर शहा ,आकीब शेख ,जायेद शेख ,इम्रान खान ,शायर खान ,जहिर खान ,मोसीन नाईक ,मुस्तक नाईक यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी कुडाळ शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब,संजय भोगटे,माजी ग्रामपंचायत सदस्य नितीन सावंत, नगरसेवक सचिन काळप ,बाळा वेंगुर्लेकर ,बाळा पावसकर ,रुपेश पावसकर ,मंदार शिरसाट ,कृष्णा तेली,चेतन पडते,अमित राणे ,रुपेश कांबळी,राजू जांभेकर ,सुशील चिंदरकर.अन्य शिवसैनिक उपस्थित होते.