Category: कुडाळ

कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यात प्रशासनच कमी पडले मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी व्यक्त केली खंत

कुडाळ /- कुडाळ शहरातील तुपटवाडी येथे असलेल्या कातकरी समाजाच्या वस्तीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी भेट दिली आणि या समाजाची परिस्थिती पाहून प्रशासनच आपल्यापर्यंत पोहोचण्यात कमी पडले…

कुडाळ तालुक्यात वारसा हक्क तपास शिबिरामध्ये १६२ अर्ज प्राप्त.;तहसिलदार अमोल पाठक यांची माहिती..

कुडाळ /- गणेश चतुर्थी सणाचे औचित्य साधून कुडाळ तालुक्यात महसूल विभागाने आयोजित केलेल्या वारसा हक्क तपास शिबिरामध्ये १६२ अर्ज प्राप्त झाल्याचे कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी सांगितले. कुडाळ तालुक्यांमध्ये गणेश चतुर्थी…

बोलून नाही तर कुडाळ भाजपने हटके करुन दाखवल.

कुडाळ /- कुडाळ स्थानकावरील बीएसएनएल दूरधवनी बंद होऊन २ वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटून गेलाहोता.महाराष्ट्रात जिल्ह्यातील परिवहन मंत्री असूनही शिवसेनेच्या पालकमंत्री,खासदार,आमदाराना प्रवाशांच्या संपर्कासाठी साधन उपलब्ध करून देता आले नाही मात्र भाजपच्या…

रस्त्यांची जबाबदारी माझीच.!आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट स्वरुपात मांडली भूमिका..

रस्त्यांची जबाबदारी माझीच.!आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट स्वरुपात मांडली भूमिका.. दसऱ्यानंतर रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्ष सुरवात होणार असल्याचे सांगत मंजूर कामांची यादी केली सादर.. मालवण /- मालवण-कुडाळ तालुक्यातील अनेक रस्ते खड्डेमय…

कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी केले ई पीक,पाणीबाबत माणगाव हायस्कूल येथील विद्यार्थांना
मार्गदर्शन..

कुडाळ /- कुडाळ तहसिलदार अमोल पाठक व महसुल विभाग तलाठी शेणवी यांनी आज माणगांव हायस्कूल येथील विद्यार्थांना आपल्या सातबारावर आपल्या पीकाची नोंद घरच्या घरी ई पीक पाणी या अॅपच्या माध्यमातून…

माजी नगरसेविका सौ.साक्षी सावंत यांच्या माध्यमातून कुडाळ शहरातील कातकरी बांधवांना कोरोनाचे १२५ डोस उपलब्ध…

कुडाळ /- कुडाळ शहरातील माजी नगरसेविका सौ.साक्षी विजय सावंत यांच्या माध्यमातून कुडाळ शहरातील कातकरी बांधवांना कोरोनाचे १२५ डोस हे कातकरी बांधवांच्या कुडाळ शहरातील वस्तीवर उद्द्या दिनांक २४सप्टेंबर रोजी देण्यात येणार…

रोटरी क्लब,प्राथमिक शिक्षक जिल्हा माध्यमिक संघ आयोजित२६ सप्टेंबरला ज्ञान सिंधु शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन..

कुडाळ /- कोविड नंतरचे मुलांचे शिक्षण व साक्षरता, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या नेमक्या जबाबदा-या व प्रेरणादायी विचार या विषयावर रोटरी क्लब ऑफ कुडाळ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग,…

कुडाळच्या युवकाचा गोव्यात अपघाती मृत्यू..

कुडाळ /- मुंबई – गोवा महामार्गावर तोरसे बीएड कॉलेज नजीकच्या धोकादायक वळणावर दुचाकी व टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला आहे. अपघातात दुचाकीवरुन नोकरीनिमित्त जाणाऱ्या कुडाळ येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला…

वैभव आमच्या गणपतीक येऊन गेलो.;आ वैभव नाईक यांची लोकप्रियता आजही कायम ११ दिवसात तब्बल ७०० गणपतीचे घेतले दर्शन..

कुडाळ /- गणेश चतुर्थीच्या अकरा दिवसांच्या कालावधीमध्ये शिवसेनेचे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यानी एक दोन नव्हे तर तब्बल सातशे घरगुती गणपतींचे दर्शन घेतले. कुडाळ मालवण मधील आपल्या मतदारसंघासह संपूर्ण…

कुडाळमधील कामगारांच्या तक्रारीला निलेश राणेंनी मिळवून दिला तात्काळ न्याय..

एल अँड टीच्या कंत्राटी कंपनीला भाजपा कार्यकर्त्यांनी दिला दणका! कुडाळ /- गेल्या काही महिन्यात मनमानी कारभार करत कुडाळमधील स्थानिक युवकांच्या न्याय्य मागण्यांना दाद न देणाऱ्या आऊटसोर्सिंग कंपनीच्या ऑफिसवर आज भाजपा…

You cannot copy content of this page