चेंदवण ठुंबरेवाडी येथे मृतावस्थेत आढळलेल्या त्या महिलेची ओळख पटली..
कुडाळ /- चेंदवण ठुंबरेवाडी येथे मृतावस्थेत आढळलेल्या त्या महिलेची ओळख पटली असून भोगवे येथून बेपत्ता झालेल्या सौ. कविता सदानंद आरोलकर (वय ५१) तिचा तो मृतदेह असल्याचे नातेवाईकांनी ओळखले असून आज…
