Category: कुडाळ

नमस्कार मी लोकराजा सुधीर कलिंगण बोलतोय..

कुडाळ /- तोंड हे प्रत्येक माणसाच साक्षात धनुष्यच असत आणी त्या धनुष्यरूपी तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द हा साक्षात बाणाच्या रुपात असतो,त्याच प्रत्येक शब्दांचा मी प्रेम आपुलकी जिव्हाळ्याचे बंधन निभावत प्रत्येक…

माजी खासदार निलेश राणे यांनी केली चिपी विमानतळाची पहाणी..

कुडाळ /-     माजी खासदार भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांनी आज रोजी चिपी विमानतळाची पहाणी केली. त्यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा अध्यक्ष राजन तेली, बंड्या सावंत, विमानतळाचे डिरेक्टर किरण कुमार,…

रुग्णवाहिकेसोबत फोटोसेशन करून कोणीही फुशारक्या मारू नये.;गटनेते नागेंद्र परब यांची टीका..

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्याला एका वर्षभरामध्ये राज्य सरकार व जिल्हा खनिज प्रतिष्ठानमधून पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दिपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून एकूण ३२ रुग्णवाहिका…

ई.पीक पाहणी नोंदणीला शासनाने मुदतवाढ देऊन ऑफ लाईन पर्याय निवडावा.;सामाजिक कार्यकर्ते राजू भोगटे यांची तहसीलदार यांच्याकडे मागणी..

कुडाळ /- सध्या शासनाच्या सुरू असलेल्या ई पीक पाहणी नोंद बाबत सामाजिक कार्यकर्ते श्री .राजू भोगटे यांनी कुडाळ तहसिलदार श्री.अमोल फाटक यांना निवेदन! देऊन लक्ष वेधले आहे.ईपीक पाहणी नोंद बाबत…

शिवसेना पक्षातील पदाधिकारी यांनी वेळोवेळी दशावतार लोककलेसाठी खर्या अर्थाने न्याय देण्याच मोलाचे सहकार्य केले.;दिनेश गोरे

आमदार /खासदार आणि पालकमंत्री शिवसेना पक्षातील पदाधिकारी यांनी वेळोवेळी दशावतार लोककलेसाठी खर्या अर्थाने न्याय देण्याच मोलाचे सहकार्य केले.अखिल दशावतारी पारंपारिक लोककला अकादमी सिंधुदुर्ग अध्यक्ष बाळकृष्ण ऊर्फ दिनेश गोरे आणि सर्व…

निष्ठेची किंमत पैशात करता येत नाही.;उमेश गाळवणकर.

कुडाळ /- कामावर निष्ठा ठेवा.निष्ठेचा मोबदला मिळतोच .निष्ठा जपा. त्याची किंमत पैशात करता येत नाही. ध्येयप्राप्तीसाठी पैसा साधन म्हणून वापरा.समाधान मिळेल.पैसा म्हणजे सर्वस्व नाही. असे उद्गार उमेश गाळवणकर यांनी काढले…

शिवप्रेमीच्यावतीने पिंगुळी रेल्वे ब्रिज येथे भीक मागा आंदोलन सुरू.;रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आवाज उठविण्यासाठी करण्यात आले आंदोलन..!

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर खड्डे की खड्ड्यामधील रस्ते अशी स्थिती बऱ्याच ठिकाणी आहे. या खड्डेमय रस्त्यावरून जनता जीव मुठीत धरून प्रवास करत आहे.…

अवैध साग लाकूड वाहतुकीला वनविभागाचा चाप.;तिघांवर गुन्हे दाखल..

कुडाळ /- आंबा इमारती लाकडाची विनापरवाना मौजे घुमडे ता. मालवण येथुन सावंतवाडीकडे वाहतूक होत असलेबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मौजे बिबवणे ता. कुडाळ येथे तपासणी करून वनविभागाच्या वतीने कारवाई करण्यात आल्याची…

कुडाळ शहरात स्थानिक आणि परप्रांतिय भाजी विक्रत्यामध्ये फ्री स्टाईल…

कुडाळ /- कुडाळ गवळदेव नजीक भाजीविक्रेत्या करणाऱ्यां स्थानिक आणि परप्रांतियामध्ये मारामारी झाल्याची घटना घडली आहे याबाबत पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेले मात्र उशिरापर्यंत याबाबत पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद नव्हती.कुडाळ शहरातील गवळदेव…

“सेल्फी विथ रुग्णवाहिका” हा कार्यक्रम लवकरात लवकर आटोपून रुग्णवाहिका जनतेच्या सेवेत रुजू कराव्यात
जिल्हा परिषद गटनेते रणजित देसाई

कुडाळ /- संपूर्ण राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका पुरवणे हे राज्य शासनाचे कर्तव्य आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या रुग्णवाहिका निर्लेखित झालेल्या होत्या किंवा नादुरुस्त होत्या त्या ठिकाणी…

You cannot copy content of this page