माजी खासदार निलेश राणे यांनी केली चिपी विमानतळाची पहाणी..

माजी खासदार निलेश राणे यांनी केली चिपी विमानतळाची पहाणी..

कुडाळ /-
     
माजी खासदार भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांनी आज रोजी चिपी विमानतळाची पहाणी केली. त्यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा अध्यक्ष राजन तेली, बंड्या सावंत, विमानतळाचे डिरेक्टर किरण कुमार, एकनाथ सकपाल, लोणकर, युवा मोर्चा अध्यक्ष प्रसाद पाटकर, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, माजी सरपंच प्रकाश चव्हाण, धनश्री चव्हाण, रुपेश राणे, राजू दुधवडकर, प्रकाश राणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..