Category: कुडाळ

मनसेच्या वतीने “बिलिमारो” टीमचा सत्कार.;नेरूर येथील आयोजित कार्यक्रमात विशेष “सन्मान”

“ढ मंडळींनी ” खऱ्या अर्थाने इतिहास घडवला..मनसेकडून गौरवोद्गार” कुडाळ /- पनवेल येथे पार पडलेल्या अटल करंडक 2022 या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत कुडाळ मधील “ढ” मंडळीनी महाअंतिम फेरीत सादर केलेल्या “बिलिमारो”…

कविलकाटे येथील सिद्धीगणपती मंदिरात माघी गणेश जयंती उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन.

कुडाळ /- कुडाळ शहरातील कविलकाटे येथील सिद्धीगणपती मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही शुक्रवार दिनाक. ४-०२-२०२२ रोजी श्री.सिद्धीगणपती मंदिर कविलकाटे कुडाळ येथे माघी गणेश जयंती उत्सव सोहळा कोव्हिडं 19 च्या सर्व नियमांचे संपन्न…

अटल करंडक एकांकिका स्पर्धेत ‘ढ’ मंडळी, कुडाळची ‘बिलिमारो’ एकांकिका प्रथम.

‘ढ’ मंडळींच्या बिलिमारो एकांकिका संपूर्ण महाराष्ट्रात आवळला अवल्ल.. कुडाळ /- राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा २०२२ ची अंतिम फेरी पनवेल येथे पार पडली, गेल्या महिन्याभरात संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व विभागतून शंभरहुन…

कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग व्यक्ती व त्यांच्या कुटुंबियांची झालेली परवड ही सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळेच.;प्रसाद गावडे.

कुडाळ /- कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे दिव्यांग तपासणी शिबिरात दिव्यांग व्यक्ती व त्यांच्या कुटुंबियांचे झालेली परवड ही जिल्हा सामान्य रुग्णालय व्यवस्थापनाच्या ढिसाळ नियोजनामुळेच झालेली असून त्याला जिल्ह्यातील सत्ताधारी पक्ष देखील…

बिबवणे, गोवेरी, तेंडोली, आंदुर्ले, पाट,माड्याचीवाडी येथे विकासकामांचा धडाका आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने.

कुडाळ /- ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांचे मानले आभार कुडाळ तालुक्यातील बिबवणे,गोवेरी,तेंडोली,आंदुर्ले, पाट,माड्याचीवाडी येथे विविध विकास कामांची भूमिपूजने आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यामध्ये बिबवणे, मांगलेवाडी, वाडीवरवडे,…

कुडाळ पंचायत समितीचा “अस्मिता कक्ष “लाखों रूपये खर्च करून देखील बंद अवस्थेत.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने पाहणी केली असता निदर्शनास.. कुडाळ /- कुडाळ पंचायत समितीचा अस्मिता कक्ष लाखोंरूपये खर्च करून देखील बंद अवस्थेत दिसत आहे.आज २८ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य…

वाडोस येथील क्रिकेट स्पर्धेचे भाजपचे नेते विशाल परब यांच्या हस्ते झाले उद्घाटन.;विशाल परब यांचे खेळाडूंना मार्गदर्शन..

कुडाळ/– कुडाळ तालुक्यातील वाडोस येथे रवळनाथ पटांगणावर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विशाल परब मित्रमंडळ व नवचैतन्य मित्रमंडळ वाडोस यांच्या वतीने विशाल परब पुरस्कृत एक गाव एक संघ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन…

श्री साई संगीत विद्यालय यांच्या वतीने सलग तीन वर्षे निवडून आल्याबद्दल नगरसेविका संध्या तेरसे यांचा करण्यात आला सत्कार..

कुडाळ /- श्री साई संगीत विद्यालय यांच्या वतीने मा.श्री संजय आठल्ये याच्या हस्ते सलग तीन वेळा भरगोस मतांनी निवडून आल याबद्दल नगरसेविका सौ.संध्या तेरसे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी श्री उमेश…

आंब्रड सेवा सहकारी सोसायटीच्या अफरातफरीतील ४ आरोपींची जामीनावर मुक्तता..

कुडाळ /- आंब्रेड ग्रामविकास सेवा सोसायटी यांचे २०११ ते २०१५ या कालावधीतील लिपिक श्री. दत्तात्रय कदम व चेअरमन श्री. भिकाजी राऊल यानी दिनांक ०१.०४.२०११ ते ३१.०३.२०१५ या मुदतीत रक्कम ९.४०.७७५=00…

भाजपच्या कुडाळ नगरपंचायत गटनेतेपदी नगरसेवक विलास धोंडी कुडाळकर यांची नियुक्ती…

कुडाळ /- कुडाळ भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिद्धिविनायक नगर विकास गटाची स्थापना तर गटनेतेपदी नवनिर्वाचित नगरसेवक श्री विलास धोंडी कुडाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याना कुडाळ माजी नगराध्यक्ष भाजपा…

You cannot copy content of this page