Category: कुडाळ

कुडाळ शहराच्या विकासासाठी प्रयत्न करणार.;अभय शिरसाट.

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायत निवडणुकीसाठी स्वबळावर लढण्याची ताकत आणि हिंमत देणारे विनायकराव देशमुख प्रभारी सिंधुदुर्ग राष्ट्रीय काँग्रेस यांच्या मुळे आम्ही स्वबळावर लढू शकलो आणि कार्यकर्त्यांचे बळ निर्माण करण्यात काम केल्याबद्दल…

काँग्रेसचा नगराध्यक्ष बसवावा लागला हेच आमदार वैभव नाईक यांचे अपयश.;माजी खासदार निलेश राणेंची टीका..

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे संख्याबळ असतानासुद्धा काँग्रेसचा नगराध्यक्ष बसवावा लागला हेच आमदार वैभव नाईक यांचे अपयश आहे,अशी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी आज येथे केली. दरम्यान, नुकत्याच…

कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या आफ्रिन अब्बास करोल यांची निवड.

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे उमेदवार आफ्रिन अब्बास करोल यांची निवड झाली आहे.तर उपनगराध्यक्ष पदी शिवसेनेचे मंदार शिरसाट यांची निवड झाली आहे.

कुडाळ शहरातील ज्येष्ठ डॉ अनंत सवदत्ती यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी दुःखद निधन.

कुडाळ /- कुडाळ शहरातील ज्येष्ठ डॉ अनंत गोपाळ सवदत्ती यांचे 08 फेब्रुवारी रोजी रात्री 11.30 वाजता वृद्धापकाळाने राहत्या घरी दुःखद निधन झाले. डाँ. सवदत्ती यांनी ग्रामिण भागात डोंगर-दरी चालत तसेच…

माणगाव येथे शिवसेना महिला मेळावा संपन्न.;आमदार वैभव नाईक यांचे महिलांना मार्गदर्शन…

कुडाळ /- शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या माणगाव येथील महिला मेळाव्याचा  शुभारंभ  कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दीप्रज्वलन  व छ.  शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून  करण्यात…

कुडाळ पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभारा विरोधात सभापती सौ.नूतन आईर करणार जि.प.समोर ११ फेब्रुवारीला उपोषण!

कुडाळ /- कुडाळ पंचायत समिती गट विकास अधिकारी यांचे मनमानी कारभाराची चौकशी करणे या करीता मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांना कुडाळ पंचायत समिती सभापती सौ.नूतन आईर यांनी निवेदन दिले…

भारतरत्न ,गानकोकिळा लता मंगेशकर यांना बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये आदरांजली अर्पण.

कुडाळ /- बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांचे दु:खद निधन झाले.त्यांना कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये आदरांजली अर्पण करण्यात आली.उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या…

दुर्ग प्रेमींचे मनसंतोष गडावर जाण्याचे स्वप्न लवकरच होणार पूर्ण.;अध्यक्ष गणेश नाईक.

दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागामार्फत लवकरच मनसंतोष गडावर चढाई करण्यासाठी ट्रेकिंग कार्यक्रमांचे आयोजन. कुडाळ /- दुर्गप्रेमी मनोहर मनसंतोष गडावर भ्रमंती करायला जातात परंतु त्यांना मनोहर गडावरूनच परतावे लागते कारण, मनसंतोष…

दशावतारातील “लोकराजा” व श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे मालक सुधीर कलिंगण यांचे अल्पशा आजाराने निधन.

कुडाळ /- सुधीर कलिंगण यांनी आपले वडील दशावतार क्षेत्रातील प्रसिद्ध लोककलाकार कै.बाबी कलिंगण यांचा वारसा पुढे चालू ठेवला होता.आज दशावतार लोककला साता समुद्रापार नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.तर गेली २०…

कुडाळ नगरपंचायत अधिकारी-कर्मचारी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील युवकांच्यावतीने बांधण्यात आला वहळावर वनराई बंधारा.

पाणी आडवा पाणी जिरवा या अंतर्गत कुडाळ नगरपंचायत अधिकारी-कर्मचारी कार्यक्रम. कुडाळ /- कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधुन वाहणाऱ्या वहाळावर वनराई बंधारा बांधण्यात आला. पाणी अडवा पाणी जिरवा…

You cannot copy content of this page