Category: कणकवली

स्वतःचे थकीत कर्ज बुडविण्यासाठी राणेंना जिल्हा बँक ताब्यात हवी.;सतीश सावंत यांचा खळबळजनक आरोप..

कणकवली /- स्वतःच्या स्वार्थासाठी राणेंना जिल्हा बँकेचा कारभार हवा आहे. नारायण राणे जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा माझ्यासह तेरा कार्यकर्त्यांच्या नावावर त्यांनी बोलेरो गाडी घेतली होती. त्या गाड्यांच कर्ज आम्ही स्वतः…

मी महत्त्वाच्या कामात व्यस्त असल्यामुळे चौकशीला पोलीस ठाण्यात येऊ शकत नाही.;केंद्रीय मंत्री नारायण राणेंच पोलीस ठाण्यात पत्र..

कणकवली /- मी माझ्या महत्त्वाच्या कामात व्यस्त असल्यामुळे मी.चौकशीला पोलीस ठाण्यात येऊ शकत नाही.असे पत्र खासदर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी कणकवली पोलीस ठाण्यात दिलं आहे.अशी महत्त्वाची माहिती राणेंच्या सूत्रांकडून समजली…

कणकवली शहरात कडेकोड पोलिस बंदोबस्त भाजपची नेतेमंडळी नारायण राणेंच्या बंगल्‍यावर तर कार्यकारीणी बैठकीकडे लक्ष…

कणकवली /- शिवसैनिक संतोष परब हल्‍ला प्रकरणी आमदार नीतेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीयमंत्री नारायण राणे अचानक कणकवलीत दाखल झाले आहेत. तर भाजपची अनेक नेतेमंडळीही…

सातरल पावणादेवी मंदिरात दरवाजासह दानपेटीची चोरीला..

कणकवली /- सातरल येथील श्री पावणादेवी मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी काल रात्री चोरून नेली. दानपेटी गर्भगृहाच्या दरवाजाला वेल्डिंग केलेली असल्याने चोरट्यांना ती फोडून नेता आली नाही. त्यामुळे दरवाजासह त्यांनी ती दानपेटी…

अटकपूर्व जामिन मिळण्यासाठी आमदार नितेश राणे जिल्हा न्यायालयात.;उद्या २८ डिसेंबरला होणार सुनावणी संतोष परब हल्ला प्रकरण..

कणकवली /- शिवसैनिक संतोष परब वरील हल्ल्यात अटकेची टांगती तलवार असलेल्या आमदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात ऍड. राजेंद्र रावराणे यांच्या माध्यमातून धाव घेतली आहे. या अटकपूर्व जामिनावर…

बाबा मला वाचवा आम.नितेश राणेंच्या “म्याव म्याव” चा शिवसैनिकांनी घेतला बदला..

कणकवली /- विधानभवनात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे दाखल होत असताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी म्याव म्याव असा आवाज काढत आदित्य ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आदित्य ठाकरे यांनी…

कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत दिले निवेदन देत,नितेश राणेंच्या अटकेसाठी शिवसेना आक्रमक.

कणकवली /- शिवसेना नेते सतीश सावंत यांचे जिल्हा बँक निवडणुकीतील प्रचारप्रमुख संतोष परबवरील हल्ल्याच्या गुन्ह्यात भाजपा आमदार नितेश राणेंना अटक करावी, यासाठी शिवसेना आक्रमक झाली असून आ. वैभव नाईक, संदेश…

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक निवडणूक एक मतदार गायब झाल्याने खळबळ..

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बॅंक निवडणुकीसाठी कणकवली तालुक्यातील विकास सोसायटी मतदार संघातील मतदार असलेले प्रमोद महिपत वायंगणकर (वय-41, रा.तळेरे बाजार पेठ) यांचे 19 डिसेंबरला अज्ञातांनी पळवून नेल्याची तक्रार करण्यात…

विभागीय नियंत्रकांच्या ‘त्या’ ड्रायव्हरने अखेर केली मान्य चूक शिवीगाळ करत अंगावर गाडी घालण्याचे प्रकरण लागले मार्गी..

कणकवली /- कणकवलीत संपात सहभागी झालेल्या काही कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत अंगावर गाडी घातल्या प्रकरणी त्या विभागीय नियंत्रकाच्या ड्रायव्हरने आपली चूक मान्य केल्याने या प्रकरणावर पडदा पडलाय. सकाळी दहाच्या सुमारास सिंधुदुर्ग…

असलदे डामरेवाडीच्या श्री साईमंदिरात दत्तजयंती उत्साहात साजरी..

कणकवली /- कणकवली तालुक्यातील असलदे डामरेवाडी येथील श्री. सोमवती देवी सेवा मंडळाच्यावतीने सालाबादप्रमाणे दत्तजयंती निमित्त साईपादुकांची पालखी मिरवणूक व ११ वा वर्धापन दिन सोहळा, सत्यनारायण महापूजा उत्सव १७ व १८…

You cannot copy content of this page