Category: कणकवली

फोंडाघाटात फरशी भरलेला ट्रक यू टर्न वळणावरून कोसळला..

कणकवली /- घाटाच्या सुरुवातीलाच खिंडीपासून पहिल्याच यू टर्न वरील तीव्र वळणावर वेगावरील अंदाज चुकल्याने कोल्हापूरकडून फोंड्याच्या दिशेने फरशी भरून येणारा २० चाकी ट्रक वरील रस्त्यावरून खालच्या रस्त्यावर एका बाजूला कोसळला.…

काँग्रेसच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन साजरा..

कणकवली /- आज रोजी दिनांक ०६/१२/२०२१ भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व ज्ञान समर्थ भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी नमन,महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते…

वीज वितरणच्या कारभाराविरोधात आशिये ग्रामपंचायत जाणार न्यायालयात.;कंपनीकडून वीज पुरवठा खंडीत..

कणकवली /- कणकवली तालुक्यातील आशिये गावच्या नळयोजना विद्युत पुरवठा अचानकपणे वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी खंडित केला आहे. यासंदर्भात गेल्या वर्षभरात १ लाख ९० हजार रुपयांचा भरणा करून देखील विद्युत पुरवठा खंडित…

कणकवली कॉलेजमध्ये जागतिक एड्स दिन साजरा,एड्स विषयी करण्यात आली जनजागृती

कणकवली /- १ डिसेंबर हा दिवस जगभरामध्ये जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. एड्स चा होणारा प्रसार थांबवावा व एड्स बाधित लोकांना समाजामध्ये चांगली वागणूक मिळावी, या उद्देशाने हा…

तरंदळे गावचे ग्रामदैवत श्री टेवणादेवीचा वार्षिक जत्रोत्सव ४ डिसेंबर रोजी.

कणकवली /- तरंदळे गावचे ग्रामदैवत श्री टेवणादेवी चा वार्षिक जत्रोत्सव शनिवार दिनांक ४ डिसेंबर रोजी होणार आहे. टेवणा देवी देवस्थान जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या जत्रेला माहेरवाशिणी मोठ्या संख्येने…

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजने मधून मंजूर झालेल्या खारेपाटण ग्रा. पं.नळपाणी पुरवठा योजनेचा उद्या शुभारंभ.

कणकवली /- कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावाला मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेमधून सन २०१७-१८ साली मंजूर झालेली खारेपाटण संभाजी नगर टाकेवाडी नवीन नळपाणी पुरवठा योजनेचे काम नुकतेच पूर्ण झाले असुन खारेपाटण…

किरकोळ वादातून हुंबरट येथे मारहाण चौघांविरोधात गुन्हा दाखल, एक जखमी.

कणकवली /- मुलाने भ्रमणध्वनीवर मेसेज पाठवून मारण्याची धमकी दिल्याच्या गैरसमजातून हुंबरट, पिंपळवाडी येथील संतोष सहदेव बोभाटे (४८) यांना त्यांच्या पत्नी व मुलासह शिवीगाळ करीत मारहाण करण्याची घटना घडली आहे. ही…

खारेपाटण सोसायटीच्या निवडणुकीतील २ उमेदवाराचे अर्ज छाननी मध्ये बाद,१३ जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात.

कणकवली/- कणकवली तालुक्यातील खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड खारेपाटण या शेतकरी सहकारी संस्थेच्या सन २०२१-२२ ते सन २०२६ – २७ या कालावधी करीता होणाऱ्या निवडणुकीसाठी एकूण…

असलदे रामेश्वर विकास सोसायटी संचालक मंडळाची निवडणूक झाली बिनविरोध…

१३ जागांवर उमेदवारांची निवड;गावातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी संस्थेच्या हितासाठी घेतला निर्णय… कणकवली/- श्री. रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि. असलदे या संस्थेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार गावातील…

हुंबरठ गावातील राणेसमर्थक तथा भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश.

कणकवली /- कणकवली हुंबरठ गावच्या ग्रामपंचायत सदस्य राणे समर्थक तथा भाजप कार्यकर्ते संदीप होळकर याच्या समवेत अनंत जाधव, संदीप नलावडे, अशोक नलावडे व कार्यकर्त्यांनी आज जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत…

You cannot copy content of this page