Category: कणकवली

नवनिर्वाचित जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांना विनोद तावडे व रवींद्र चव्हाण यांनी दिल्या शुभेच्छा,जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचेही केले अभिनंदन.

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे व भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा बँक उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन…

कणकवली बाजारपेठेत थेट रस्त्यावर दुकाने थाटणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी..

कणकवली /- कणकवली बाजारपेठेत दुकानदारांनी दकानाबाहेर थेट रस्त्यावर दुकाने थाटल्याने वाहतुकीला अडथळा होत असून याचा आर्थिक फटका आज सकाळी एका ट्रकचालकाला बसला. थेट रस्त्यावर दुकाने मांडणाऱ्या व्यापाऱ्यांवर नगरपंचायत प्रशासनाने दंडात्मक…

तिवरे सरपंच लतिका महाडेश्वर यांचा राजीनामा

कणकवली /- तिवरे सरपंच लतिका महाडेश्वर यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे. वर्षभरापूर्वी लतिका महाडेश्वर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी काही दिवसांपूर्वी कणकवली सभापतींकडे सरपंच पदाचा राजीनामा…

एकता कल्चरल पुरस्कार सोहळ्यात लेखक वैभव साटम व कवयित्री प्रमिता तांबे सन्मानीत…

कणकवली /- मुंबई गिरगांव साहित्य संघात चित्रपट-नाटक आणि साहित्य क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत एकता कल्चरल पुरस्कार वितरण सोहळ्यात आयनल येथील कथा आणि ललित लेखक प्रा.वैभव साटम यांना नारायण सुर्वे पुरस्कार…

कणकवलीतील छत्रपतींच्या पुतळा स्थलांतरणचा निर्णय होणार आज..

कणकवली /- कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरण बाबतचा अंतिम निर्णय आज 10 जानेवारी रोजी घेणार असल्याचा शब्द पालकमंत्री उदय सामंत यांनी कणकवली येथे सकल मराठा…

आशिये ग्रामदैवत गांगो-भैरीचा आज जत्रोत्सव…

कणकवली /-कणकवली तालुक्यातील आशिये ग्रामदैवत गांगो भैरीचा वार्षिक जत्रोत्सव दिनांक १० जानेवारी २०२२ रोजी होत आहे. या जत्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक- सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता- देवतांची…

कोरोना कालावधीत कणकवली शिक्षक समितीने केलेले कार्य आदर्शवत व प्रेरणादायी.;नगराध्यक्ष समीर नलावडे

राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवली व जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत रक्तदान शिबिर संपन्न. कणकवली /- रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, हे ब्रीदवाक्य मानून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवली शाखेने…

एसटी दगडफेक प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल..

कणकवली /- तालुक्यातील कळसुली गावात एसटी च्या चालक केबिनच्या काचेवर दगडफेक करून सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चालक कुमार निवृत्ती तांबट यांनी कणकवली पोलीस…

माध्यमिक विद्यालय बिडवाडी येथे १५ते १८वर्षे वयोगटातील मुलांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण संपन्न..

कणकवली /- आज माध्यमिक विद्यालय बिडवाडी येथे विद्यालयातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना लसीकरण करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक जोशी सर, संस्था सदस्य आनंदराव साटम, दत्ताराम हिंदळेकर, स्कूल कमिट…

कळसुली येथे एसटी बसवर दगडफेक,चालकाला किरकोळ दुखापत..

कणकवली /- कणकवलीहून कळसुलीकडे जाणाऱ्या एसटी बसवर कळसुली डोंगरी येथे अज्ञाताने दगडफेक केली. सदर घटनेत चालकाच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.कणकवलीहून कळसुलीकडे निघालेल्या या बसवर सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास कळसुली…

You cannot copy content of this page