सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानच्या पहिल्या काव्यपुरस्कार प्रदान सोहळ्यात होणार कविसम्मेलन
विशाखा पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी प्रा. मोहन कुंभार कविसंमेलनाचे अध्यक्ष कणकवली /- सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठान तर्फे मंगळवार दिनांक 1 मार्च रोजी सायं. 4.30 वाजता मातोश्री मंगल कार्यालय, कणकवली येथे…
