Category: कणकवली

कणकवली शहरात भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा संपन्न..

कणकवली /- कणकवली शहरात भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली.ही स्पर्धा सिंधुप्रेमी मित्रमंडळ आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक उपाध्यक्ष श्री.अविनाश चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य श्री.निलेश गोवेकर ,शिवसेना नेते संदेश…

प्रमोद जठार नावासमोरील माजी आमदार ऐवजी २०२४ ला ‘खासदार ‘शब्द लागेल.;आम.नितेश राणे यांना विश्वास,वाढदिवसाच्या निमित्ताने कासार्डेत आयोजित कार्यक्रमात ग्वाही..

कणकवली /– आमच्या सगळ्याची आणि कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा आहे आणि सर्व कार्यकर्त्यांनी आजच संकल्प करूया 2024 साली प्रमोद जठार यांच्या नावासमोरील माजी आमदार हा शब्द काढून टाकूया आणि त्यांच्या नावासमोर…

सरिता पवार यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान

कणकवली /- विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून शालेय अभ्यासक्रमाच्या परिघाबाहेर विद्यार्थी आणि पर्यायाने समाज घडविणारे शिक्षक खऱ्या अर्थाने आदर्श शिक्षक असतात. याच भावनेतून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक…

वैश्य समाज्याची १८ एप्रिल रोजी कणकवलीत महत्वाची बैठक.;उपस्थित राहण्याचे वैश्य समाज अध्यक्ष दादा कुडतरकर यांचे आवाहन..

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे 13 जुलैपासून सुरु होणाऱ्या वैश्य गुरु श्री श्री वामनाश्रम महास्वामींच्या 19 व्या चातुर्मास सोहळ्याची मुख्य जबाबदारी कणकवली तालुक्यावर आहे. चातुर्मासाचे नियोजन कसे सुव्यवस्थित असावे…

कै.सुरेश सुद्रिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि नवतरुण युवक मित्र मंडळ कळसुली आयोजीत क्रिकेट स्पर्धा संपन्न.;जयभवानी कणकवली संघ विजेता..

कणकवली /– कै.सुरेश सुद्रिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि नवतरुण युवक मित्र मंडळ कळसुली आयोजीत यांच्या संयुक्त विदयमाने कळसुली डुबरणेवाडी पुनर्वसन येथील मैदानावर आयोजित प्रकाश झोतातील अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेत जय भवानी…

फोंडाघाटच्या सदानंद पारकर यांनी ११४ दिवसांत ३५०० किलोमीटरचा ” नर्मदा परिक्रमा ” प्रवास केला पायी पूर्ण..

कणकवली/- कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील श्री.सदानंद शंकर पारकर वय वर्षे (६३) जेष्ठ नागरिक यांनी १ डिसेंबर २०२१ ते २४ मार्च २०२२ रोजी अशी ११४ दिवस व ३५०० कि.मी.चा प्रवास करत…

ओसरगाव येथील कार-माेटरसायकल अपघातात कणकवलीतील युवक जागीच ठार

कणकवली /- मुंबई – गोवा महामार्गावर ओसरगाव येथे कणकवली दिशेला येणाऱ्या दुचाकीला अज्ञात चारचाकी गाडीने जोरदार धडक दिली. यावेळी त्या दुचाकीवरील प्रसन्ना उर्फ बाळ प्रकाश मलूष्टे. 42 रा. मारुतीआळी, कणकवली…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ एप्रिल ते १६ मे पर्यंत नश्याबंदी मंडळामार्फत व्यसनमुक्त समाज प्रबोधन अभियानाचे आयोजन.

कणकवली /- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात कधी ही व्यसनांचे सेवन केले नाही. तीच गोष्ट शिवाजी महाराजांची -महात्मा फुलेची. व्यक्तीने निर्व्यसनी जीवन जगले पाहिजे यासाठी ते नेहमी आग्रही होते. यासाठी…

केंद्रीय लघु -सुक्ष्म उद्दोग मंत्री नारायण राणे साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.💐समीर नलावडे -नगराध्यक्ष,सौ.सुप्रिया नलावडे नगरसेविका.

हार्दिक शुभेच्छा…!!💐हार्दिक शुभेच्छा..!!💐हार्दिक शुभेच्छा..!!💐_ ⚡ Loksanvad live Advt⚡ 💐🥳💐🥳💐🥳💐🥳💐🥳 केंद्रीय लघु -सुक्ष्म उद्दोग मंत्री खासदार नारायणराव राणे साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी,कोटी,, शुभेच्छा…!🎂🌹🌷💐 *✡️-:🥳 शुभेच्छुक :-🥳✡️* श्री.समीर नलावडे -नगराध्यक्ष नगरपंचायत कणकवली.…

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या बंगल्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर यांच्याकडून निषेध !

कणकवली /- राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक तथाखासदार शरद पवार यांच्या बंगल्यावर झालेला हल्ला हा भ्याड हल्ला असून ,हा हल्ला पूर्वनियोजन करून केला असल्याचे दिसून येत आहे.या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतीक सदस्य…

You cannot copy content of this page