आमदार नितेश राणे यांच्या भगीरथ प्रयत्नांना यश २६हेक्टर जागेत होणार मत्स्य विद्यालय,येत्या काही दिवसातच मिळणार.
सिंधुदुर्गात “निलक्रांती”ची सर्वात,विजयदुर्ग गिर्ये येथे मत्स्यविद्यालय होणार सुरू.. कणकवली /- सिंधुदुर्गात आता खऱ्या अर्थाने निलक्रांती होणार असून रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यात विजयदुर्ग गिर्ये येथे मत्स्य…
