Category: कणकवली

पडवणे नूतन सरपंच पूर्वा जाधव यांचे आ.वैभव नाईक यांनी केले अभिनंदन.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. देवगड तालुक्यातील नुकत्याच झालेल्या पडवणे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदी शिवसेनेच्या पूर्वा बाजीराव जाधव निवडून आल्या असून आज त्यांनी शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थांमवेत आमदार वैभव नाईक यांची कणकवली…

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या किरण सामंत संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न.

माजी खा.सुधीर सावंत यांच्या हस्ते किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले उद्घाटन कणकवली /- खारेपाटणमध्ये आज बाळासाहेबांची शिवसेना पक्ष कार्यालयाचे उद्घाटन झाले आहे. नवीन युवा पिढी बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत येत आहे.शेतकरी…

वेदांताचा दगडी कोळसा परस्पर विक्रीस नेणाऱ्या दोघा ट्रकचालकांना जामीन.

कणकवली /- वेदांता कंपनीचे दोडामार्गहून झारखंडला २२ टन वजनाचे ८ लाख ५८ हजार रुपये किमतीचे दगडी कोळशाने भरलेले दोन ट्रक झाराप रेल्वे यार्डात न नेता चोरून परस्पर कोल्हापूर येथे अवैध…

ओसरगाव श्री.विठ्ठल रखुमाई मंदिर येथे ४ नोव्हेंबर पासून हरीनाम सप्ताह व वार्षिक जत्रोत्सव

कणकवली /- ओसरगाव कानसळीवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे शुक्रवार दिनांक ४ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत हरीनाम सप्ताह व वार्षिक जत्रोत्सव होणार आहे. दि ४ नोव्हेंबर रोजी सकाळी…

ओसरगाव श्री.विठ्ठल रखुमाई मंदिर येथे ४ नोव्हेंबर पासून हरीनाम सप्ताह व वार्षिक जत्रोत्सव.

कणकवली /- ओसरगाव कानसळीवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे शुक्रवार दिनांक ४ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत हरीनाम सप्ताह व वार्षिक जत्रोत्सव होणार आहे. दि ४ नोव्हेंबर रोजी सकाळी…

कणकवली नगरपंचायतीसाठी भरीव निधी 23 कोटी 30 लाखाची विकासात्मक कामे आमदार नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश..

कणकवली येथील आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची महिती.. कणकवली /- कणकवली शहराच्या विकासासाठी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधल्यानंतर तब्बल23…

कणकवली सार्वजनिक बांधकामचे उप अभियंता गणेश कर्वे यांचे निधन.

कणकवली /- कणकवली सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उप अभियंता गणेश ज्ञानेश्वर कर्वे (45) यांचे काल सोमवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. गेली काही वर्ष श्री कर्वे हे पोटाच्या आजाराने त्रस्त होते.…

कनेडी शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्षपदी सतिश सावंत यांची बिनविरोध निवड.

कणकवली /– कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई या संस्थेची सलग चौथी निवडणूक बिनविरोध झाली असून संस्थेच्या अध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांची बिनविरोध निवड झाली आहे.…

कणकवली गडनदी पात्रात सापडलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटली तो,मृतदेह रविदास तुकाराम चौकेकर यांचा..

कणकवली /- कणकवली गडनदी पात्रात येथील कणकवली ते वागदे असलेल्या केटी बादापर्यत अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता.अखेर त्या मृतदेहाची ओळख पटलेली असून तो ,कणकवली गड नदीपात्रात आढळलेला तो मृतदेह…

कणकवली गडनदी पात्रात अनोळखी मृतदेह सापडला.;घटनास्थळी स्थानिकांची गर्दी..

कणकवली /- गडनदी पात्रात येथील कणकवली ते वागदे असलेल्या केटी बादापर्यत अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती समजताच हवालदार मंगेश बावदाणे, पोलीस नाईक चंद्रकांत माने, काॅन्सटेबल किरण मेथे, वागदे…

You cannot copy content of this page