Category: कणकवली

कणकवली शहरात १ते १० मे.पर्यंत मेडिकल दुकाने वगळता सर्वच बंद.;नगराध्यक्ष समीर नलावडेंची माहिती..

कणकवली /- कणकवली शहरात १ ते १० मे या दरम्यान जनता कर्फ्यू सुरू राहणार आहे. यात मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व दुकाने, आस्थापने, कार्यालये एवढेच नव्हे तर मंगल कार्यालये देखील…

कणकवली तालुक्यात आज बुधवारी कोरोनाचे नव्हे ६२ रुग्ण तर,सात जणांचा मृत्यू..

कणकवली /- कणकवली तालुक्यात आज बुधवारी कोरोनाचे नव्हे ६२ रुग्ण आढळून आले आहेत तर सात कोरोना बाधितांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये कणकवली शहर, नांदगाव, कलमठ, कुंभवडे आणि…

मुंबईतील बेस्ट सेवेमधून सिंधुदुर्ग विभागाला वगळण्यातसाठी महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स काँग्रेसचे अध्यक्ष अशोक राणे यांची मागणी..

कणकवली /- मुंबईतील बेस्ट सेवेसाठी सिंधुदुर्ग विभागातून चालक-वाहक पाठविले जात आहेत. मात्र यातील बहुतांश कर्मचारी कोरोना बाधित होत आहेत. त्याचबरोबर त्यांचे कुटुंबीय देखील कोरोना बाधित होत असून इतरांनाही कोरोना संसर्गाचा…

मानवतावादी भावनेतून पदरमोड करीत कोविड गरजू रुग्णासाठी रूपेश खाडयेंकडून २४ पोर्टेबल ऑक्सीजन सिलिंडर केले उपलब्ध..

कणकवली /- सध्या कोरोनाचा कहर वाढू लागला आहे. धडधाकट असलेले कोव्हीड चे रुग्ण ही अचानक अत्यावस्थ होताहेत. अचानक ऑक्सिजन लेव्हल कमी होऊन रुग्ण डेंजर झोनमध्ये जातो.अशा वेळी आवश्यकता असते ती…

सेंटर उभारुन चार दिवस उलटले तरी जिल्हाधिकारी यानी तात्काळ मंजूरी द्यावी;नगराध्यक्ष समीर नलावडे यांची मागणीनगरपंचायतच्या कोविड सेंटरला परवानगी नाही.;

कणकवली /- नगरपंचायतच्या कोविड सेंटरला परवानगी नाही.;कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण कणकवली तालुक्यात आढळताहेत. त्यातही कणकवली शहराची रुग्णसंख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांची मोफत औषधोपचार व…

सिंधुदुर्गसाठी कोविड प्रतिबंधक लस पुरेशा प्रमाणात द्या- आ. नितेश राणे यांची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी..

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी covid-19 आजाराच्या प्रतिबंधक लसीचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा करावा, अन्यथा भविष्यात सिंधुदुर्गात लस कमी पडल्यास लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी वाद होऊन गोंधळ निर्माण होऊ शकतो व यातून…

एका दिवसात काही तासांच्या अंतराने जावई आणि सासऱ्याचे निधन.;कणकवली शहरातील घटना..

कणकवली /- कणकवली शहरातील कांबळे गल्ली येथील रहिवासी त्रिलोक दत्तात्रय सोळसकर ( वय ७० ) यांचे आज सकाळी निधन झाले. तर काल (ता. २२) सायंकाळी त्यांचे जावई राजेश धुरी यांचे…

कणकवली पटवर्धन चौकातील रॅपिड टेस्टमध्ये दाम्पत्य पॉझिटिव्ह…

कणकवली /- कणकवली पटवर्धन चौकात रॅपिड टेस्ट मध्ये सातत्य सुरू असून आज सकाळी साडे नऊ वाजता केलेल्या रॅपिड टेस्टमध्ये पति – पत्नी चा टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कणकवली शहरातील…

येत्या दोन-तीन महिन्यात धडकी भरवुन दाखवू; संजय आग्रे निष्ठेने पक्षात काम करत आहेत.;सतिश सावंत

कणकवली /- शिवसेनेत माझे सहकारी संजय आग्रे आणि मी एकत्रित प्रवेश केला.आम्ही शिवसेनेच्या निष्ठेने काम करत आहोत. फोंडाघाट विभागात संजय आग्रे संघटनात्मक बांधणी करत विरोधकांना रोखण्यासाठी मजबूत शिवसेना केली आहे.…

जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी प्रलंबीत मागण्यांसाठी संपावर..

कणकवली /- सरकारला इशारा देण्यासाठी संपूर्ण राज्यभर आजचा एकदिवसीय संप सुरू ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या अनेक वर्षापासून वेतनाचा व इतर प्रश्न प्रलंबीत आहेत या साठी महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी युनियन…

You cannot copy content of this page