Category: कणकवली

जानवली सरपंच काका राणे, अमोल राणे यांचा भाजप कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत जाहीर प्रवेश आमदार नितेश राणे यांना शिवसेनेचा मोठा धक्का..

कणकवली /- आमदार वैभव नाईक, सतीश सावंत, संदेश पारकर यांच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन जानवली गावात शिवसेनेने भाजप पक्षाला जोरदार धक्का दिला आहे.भाजपचे जानवली गावचे सरपंच शिवराम उर्फ काका राणे, अमोल…

आमदार नितेश राणेंनी केली कणकवली कोव्हीड केअर सेंटर ची पाहणी..

कणकवली /- कोव्हीड बाधितांसाठी कोव्हीड केअर सेंटर उभारणाऱ्या कणकवली नगरपंचायत चे काम राज्यात आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार आमदार नितेश राणे यांनी काढले. मुडेडोंगरी येथील कणकवली नगरपंचायत च्या वतीने उभारण्यात येत असलेल्या…

पालकमंत्री उदय सामंत यांना ‘गझनी रोग ‘आमदार नितेश राणे यांची घणाघाती टीका..

कणकवली /- कोव्हीड काळात वारेमाप खोटी आश्वासने देणाऱ्या पालकमंत्री उदय सामंत यांना गझनी रोग झाल्याची घणाघाती टीका आमदार नितेश राणे यांनी केली. कोव्हीड काळात सरपंचाना विमा संरक्षण देण्याची घोषणा गतवर्षी…

“लाईफटाईम कोव्हीड सेंटर”च्या बेडची क्षमता १०० वर…

कणकवली /- राणे यांच्या पडवे येथील लाईफटाईम हॉस्पीटल मध्ये सुरू करण्यात आलेल्या स्वतंत्र कोव्हीड सेंटर मध्ये बेडची क्षमता पन्नास वरून शंभर इतकी वाढविण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हात वाढत असलेली कोरोना…

कणकवली बाजारपेठेतील गर्दी रोखण्यासाठी रॅपिड टेस्ट..

कणकवली /- घराबाहेर पडलात तर खबरदार …कणकवलीत सरसकट सर्वांचेच सुरू आहे थर्मल स्क्रिनिंग..शनिवार रविवार च्या कडकडीत बंद नंतर सोमवारी सकाळी कणकवली शहरात सुरू असलेली वर्दळ रोखण्यासाठी पोलिसांनी नामी शक्कल शोधून…

कृषिमंत्री दादा भुसे यांच्या दौऱ्यात सहभागी असलेल्या जिल्ह्यातील एका कृषी अधिकाऱ्याचा आज झाला मृत्यू..

कणकवली /- राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी ९ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग दौरा केला होता.या दौऱ्यात त्यांच्यासोबत सहभागी असलेल्या जिल्ह्यातील एका कृषी अधिकाऱ्याचा आज मृत्यू झाला. त्यांच्यावर शहरातील खासगी कोविड रूग्णालयात…

सेल्फी पॉईंट ने पडणार कणकवलीच्या सौंदर्यात भर.;नगराध्यक्ष समीर नलावडे यांची संकल्पना..

कणकवली /- कणकवली शहराच्या सौंदर्यात आता सेल्फी पॉईंट ची भर पडणार असून नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून कणकवली शहरात येत्या महिन्याभरात दोन सेल्फी पॉईंट बनविण्यात येणार आहेत. सेल्फी हा आजचा…

उपरकर त्या मायनिंग माफिया आणि अधिकाऱ्यांची नावे जाहीर करा आम्ही तुमच्या पाठीशी..

राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांचे आव्हान.. कणकवली /- कणकवली – केवळ हवेत बार मारून उपरकर यांनी थांबू नये तर, त्यांनी कोणत्या मायनिंग व्यावसायिकाने कोणत्या अधिकाऱ्याला बायका पुरविल्या त्यांची नावे जाहीर…

राजीनामा दिलेल्या जि.प. सदस्यांना पदे नाकारून राणेंनी त्यांची पत दाखवून दिली. ;संदेश पारकर

राणे-भाजपमध्ये मूळ भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना कवडीची किंमत नाही.. कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीवरून नाराज असलेले भाजपचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, व कासार्डे मतदारसंघाचे जि.प. सदस्य संजय देसाई…

वाहतूक पोलिसांच्या अंगावर पेट्रोल फेकून युवकाचा जीवघेणा हल्ला..

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी तर्फे सदर घटनेचा तीव्र निषेध! कणकवली /- कणकवली शहरातील पटवर्धन चौक येथे आपले कर्तव्य बजावीत असलेले वाहतूक पोलीस हवालदार विश्वजीत कदम आणि चंद्रकांत माने विना मास्क फिरणार्‍यांवर…

You cannot copy content of this page