Category: कणकवली

कणकवली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत..

कणकवली /- कणकवली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने कणकवली तालुक्यात स्वागत करण्यात आले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अनंत पिळणकर, जिल्हा चिटणीस…

गणेशोत्सवातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नगराध्यक्ष नलावडे यांचा अॕक्शन प्लॕन तयार..

फ्लाय ओव्हर ब्रीज खाली भरणार भाजी मार्केट.;डीपी रोड, बाजारपेठेत रस्त्यावर बसल्यास विक्रेत्यांवर होणार कारवाई.. कणकवली /- कोकणवासियांचा सर्वात मोठा सण गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. याच पार्श्वभूमीवर…

कळसुली वनभागात वनविभाग कर्मचाऱ्यांनी घातली गस्त.;बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी..

कणकवली /- कळसुली येथे वाढलेल्या बिबट्याच्या वावरामुळे कळसुलीवासिय रात्रंदिवस भीतीच्या छायेखाली जगत आहेत. त्यामुळे भयभीत झालेल्या कळसुलीवासियांनी काल दि. ३१ आॕगस्ट रोजी दिगवळे वनपाल तानाजी दळवी यांना निवेदन दिले होते…

पेंशनर्स संघटनेच्या लढ्याला मिळाले यश.;सेवानिवृत्तांना महिन्याच्या एक तारखेलाच मिळणार पेन्शन.;पेंशनर्स असो अध्यक्ष महेंद्र नाटेकर यांची माहिती

कणकवली /- १ जुलै १९७२ नंतर नोकरीला लागलेल्या अप्रशिक्षित सेवानिवृत्त शिक्षकांना पेन्शन योजना लागू करण्यात आली. आणि जि. प. सेवानिवृत्तांना महिन्याच्या एक तारखेलाच पेन्शन देण्याचे शासनाने मान्य केल्याने पेन्शनर्स असोसिएशनच्या…

खारेपाटण – बोरिवली एस. टी. १५ सप्टेंबर पासून होणार सुरू.;एस. टी. महामहामंडळाची माहिती

खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांच्या मागणीला यश.. खारेपाटण /- गेले १० वर्षांहून अधिक काळ बंद असणारी खारेपाटण एस. टी. बसस्थानकातून मुंबईला जाणारी खारेपाटण ही गाडी आता पुन्हा एकदा नव्याने दि.…

खारेपाटण मध्ये सापडला गोव्यातील बेपत्ता युवक.;खारेपाटण पोलिसांची सतर्कता..

खारेपाटण /- गोवा म्हापसा येथून ५ दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला युवक रुदरेश पिळणकर वय २४ वर्षे यास खारेपाटण कोविड ड्युटी वरील पोलीस कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. बेपत्ता मुलाचे नातेवाईक हे खारेपाटण ला…

कोणतीही यात्रा येवो, शिवसेनेची जनसेवेची यात्रा सुरूच राहणार.;शिवसेना नेते संदेश पारकर यांची ग्वाही

शिवसेना पुरग्रस्तांच्या सदैव पाठीशी वागदेत पूरग्रस्तांना मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून साहित्य वाटप.. कणकवली /- वागदेत अतिवृष्टी मुळे अनेक घरामध्ये पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे संसार उघड्यावर पडले होते. मात्र ही बाब…

ही तर,भाजपची जन अवमान यात्रा.;जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची टीका..

कणकवली /- केंद्रीयमंत्री नारायण राणे हे दिल्लीवरून मुंबईत आल्यानंतर स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासमोर नतमस्तक झाले, पण तो त्यांचा ढोंगीपणा होता. अवघ्या दोन दिवसातच हा ढोंगीपणा उघड झाला. स्व. बाळासाहेब…

भाजपा शिवसेनेत राड्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क..

कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी,कणकवलीत अनुसूचित प्रकार घडू नये, पोलीस सज्ज.. कणकवली /- कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कणकवलीत पोलिसांनी संचलन केले.सिंधुदुर्ग पोलीस सतर्क झाले आहेत. कणकवली शहरांमध्ये 6 अधिकारी व शेकडो पोलिसांची फौज घेऊन मुख्य…

कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते उदय आळवे यांचे निधन.;क्रीडा, सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी..

कणकवली /- कणकवलीतील क्रीडा, सामजिक क्षेत्रात गेली कित्येक वर्षे सक्रिय असलेले उदय मनोहर आळवे (54) यांचे गुरुवारी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान निधन झाले. उदय आळवे यांच्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना…

You cannot copy content of this page