Category: कणकवली

कणकवलीत जंगलात सिलिका खाण कामगाराचा आढळला मृतदेह..

कणकवली /- सिलिका कामगार लालचंद रामू राठोड ( वय 45, रा. कासार्डे देऊलकरवाडी, ता.कणकवली ) याचा मृतदेह आवळेश्वर माळ जंगलात आढळून आला. मयत लालचंद याला दारूचे व्यसन होते. 10 ऑक्टोबर…

शेतकरी हिंसाचाराच्या निषेधार्थ कणकवलीत आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या निषेध मोर्चा..

कणकवली /- उत्तरप्रदेश लखीमपूर हिंसाचारात शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ कणकवली तालुका महाविकास आघाडीच्या वतीने आज पुकारलेल्या बंदला कणकवली शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आमदार वैभव…

लखीमपूर शेतकरी नरसंहाराचा कणकवली राष्ट्रवादी काँग्रेसने केला निषेध !

कणकवली /- उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथील शेतकरी नरसंहार मधील आरोपी असलेल्या मोदी मंत्रिमंडळातील मंत्रीपुत्र अजय मिश्राला मोदी सरकार पाठीशी घालत आहे. मोदी सरकारच्या या हुकूमशाहीचा कणकवली राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजू पावसकर…

वैभव नाईकांकडून कणकवलीत व्यापाऱ्यांना भडकविण्याचा प्रयत्न.;नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा आरोप..

वैभव नाईक यांनी कुडाळात जाऊन दुकाने बंद करावी.. कणकवली /- महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंद वेळी कणकवली पटवर्धन चौकात शिवसैनिकांनी सुरू असलेल्या बेकरीच्या शटरवर लाथा मारल्या. शिवसेनेच्या या जबरदस्तीचा निषेध करत…

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी झुंजार मित्रमंडळ आयोजित नवरात्रोत्सवात घेतले दुर्गामातेचे दर्शन..

कणकवली/- राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी खारेपाटण येथील झुंजार मित्रमंडळ आयोजित नवरात्रोत्सवाला भेट देत देवीचे दर्शन घेतले. यावेळी अमित सामंत यांचा शाल श्रीफळ देऊन मंडळाचे अध्यक्ष संकेत शेट्ये यांच्याहस्ते सत्कार…

शिवसेनेच्या वतीने आज कणकवलीत पैठणी स्पर्धेचे आयोजन..

कणकवली /- शिवसेना कणकवली तालुका नवरात्रोत्सव 2021 मधे आज रविवार दि.10 ऑक्टोबर रोजी जानवली जिल्हा परिषद विभागाच्या वतीने भव्य पैठणी स्पर्धेचे संध्याकाळी 6 वाजता आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रथम…

सतीश सावंत यांच्यासारखे नेतृत्व जिल्हा बॅंकेला हवं.;माजी आमदार प्रमोद जठार यांनी केलं कौतुक..

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्हा बँके ही शेतकऱ्यांच्या हिताचे काम करत असून ती शेतकऱ्यांची बँक आहे त्यामुळे शेतकर्‍यांचा बँकेत येणाऱ्या पैशाचे नियोजन हे योग्य रित्या व्हायला हवे. यासाठी जिल्हा बँक अध्यक्ष…

डायवर्षणचा अंदाज न आल्याने हळवल फाटा येथे दोन कार मध्ये अपघात..

कणकवली/- कणकवली वरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारला कसाल वरून येणाऱ्या बोलेरोने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. सकाळी 6 च्या सुमारास हा अपघात झाला असून या अपघातात प्रवाशांना दुखापत झाल्याचे त्यांना…

जानवली येथे अपघात धडक देऊन कार चालक पसार.;दोन आरोग्य कर्मचारी गंभीर जखमी..

कणकवली /- कणकवली जानवली ग्रामपंचायत नजीक सकाळी 9.30 च्या सुमारास मोटारसायकलने लसीकरणासाठी जात असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लाल रंगाच्या स्विफ्ट कारने जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून…

कै.श्रीधर नाईक चौकात सीसीटीव्ही कॅमेरा बसवा आमदार नितेश राणेंची जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे मागणी..

कणकवली /- २७ ऑगस्ट, २०२१ रोजी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या वेळी राजकीय विरोधकांचा कणकवली नरडवे फाटा येथील कै. श्रीधर नाईक यांच्या पुतळ्याजवळ अनुचित…

You cannot copy content of this page