Category: देवगड

देवगडच्या पर्यटन विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही देवगड-जामसंडे  घनकच-याचा प्रश्न मार्गी लावणार.;पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

देवगड /– कोकण हे निसर्ग सौदर्याने प्रफुल्लीत आहे. यामुळे कोकणाचा पर्यटनात्मक विकास होणे गरजेचे असून या दृष्टीकोनातून कोकणाला पर्यटनाच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी व पायाभूत सुविधा मजबुत करण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न…

देवगड तालुक्यातील तिर्लोट वि.का.स. सेवा सोसायटीवर भाजपा प्रणित पॅनेलचा झेंडा

देवगड /- देवगड तालुक्यातील तिर्लोट विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने सोसायटीवर निर्विवाद विजय मिळवला आहे. भाजपा जिल्हा सचिव आरिफभाई बगदादी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तिर्लोट…

देवगड येथे तालुकास्तरीय मासिक कॅम्प सुरू करण्यासाठी आमदार नितेश राणे यांचे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन.

देवगड /- मा. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सिंधुदुर्ग आपल्या कार्यालयामार्फत देवगड जि. सिंधुदुर्ग येथे जनतेच्या सोईसाठी दरमहा ठराविक दिवशी कँपचे आयोजन करण्यात येत होते. त्यामुळे वाहन मालक व चालक यांची…

पर्यटन संचलनालय आयोजित टुरिस्ट गाईड ट्रेनिंगचा विद्यार्थ्यांनी घेतला लाभ.;पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार प्राप्त करण्याचे मिळाले मार्गदर्शन.

देवगड /- पर्यटन संचलनालय कोकण‍ विभाग नवी मुंबई आयोजित पाच दिवशीय टुरिस्ट गाईड ट्रेनिंग मुरबाड येथे यशस्वीरित्या आयोजन करुन पार पाडण्यात आले. यावेळी अनेक विदयार्थ्यांनी पर्यटनाविषयक प्रशिक्षण घेतले आहे. पर्यटन…

पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयात “मराठी राजभाषा गौरव दिन साजरा.

देवगड /- ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ मराठी साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 मध्ये झाला. कवितेमध्ये रमताना कुसुमाग्रजांनी कविता कादंबरी नाटक ललित वांड:मयातही मुक्त विहार केला.…

देवगड एसटी स्टँडनजीकचे महेश घारे ज्वेलर्सचे दुकान फोडण्याचा प्रयत्न..

देवगड /– देवगड एसटी स्टँडपासून जवळ असलेले महेश घारे ज्वेलर्स हे दुकान फोडण्याचा दुसऱ्यांदा प्रयत्न चोरट्यांकडून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे कडक सुरक्षाव्यवस्था ठेवूनही चोरट्यांनी या दुकानाकडे पुन्हा…

राणेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा उपनगराध्यक्ष.;मिताली सावंत यांची देवगड नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदी निवड.

देवगड /- देवगड नगरपंचायत मध्ये उपनगराध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिताली राजेश सावंत यांची निवड झाली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, प्रांतीक सदस्य निलेश गोवेकर…

देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या साक्षी प्रभू तर,राष्ट्रवादीच्या मिताली सावंतांना उपनगराध्यक्ष पदी संधी.

देवगड /- देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या साक्षी प्रभु यांची निवड झाली आहे. तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या मिताली सावंत यांना संधी देण्यात आली आहे. ही निवड प्रक्रिया आज पार पडली.

देवगडच्या भाजपा नगरसेवकांनी केंद्रीयमंत्री राणेंची घेतली सदिच्छा भेट.

देवगड /- – देवगड नगरपंचायतीवर निवडून आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या आठ नगरसेवकांनी भाजपा नेते, केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेऊन शुभाशीर्वाद घेतले. या भेटी दरम्यान केंद्रीयमंत् नारायण राणे,…

देवगड महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न..

देवगड /- प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून , देवगड मधील शिक्षण विकास मंडळ संचलित देवगड कॉलेज मध्ये ध्वजारोहण तसेच विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाला…

You cannot copy content of this page