Category: देवगड

आनंदवाडी येथील अनिष कोंडे यांचा “तारका” आविष्कार लावला इलेक्ट्रिक इंजिनचा शोध..

देवगड /- सध्याच्या जगात पेट्रोल डिझेलचे दर मर्यादेपेक्षा वधारत असताना देवगड मधील आनंदवाडी गावातील अनिश कोंडे या तरुणाने इलेक्ट्रिक आउट बोर्ड म्हणजे इलेक्ट्रिक इंजिन चा शोध लावला आहे. या अगोदर…

देवगड न.प. सेना-राष्ट्रवादी पाठोपाठ भाजपाही करणार गट स्थापन..

देवगड /- देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने गट स्थापन करणार असून तसे लेखी पत्र अप्पर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना देण्यात येणार आहे. भाजपाच्या गटनेतेपदी नगरसेवक शरद ठुकरुल यांची नियुक्ती…

देवगडमध्ये भाजपला धक्का.;महाविकास आघाडीची सत्ता..

देवगड /- देवगड नगरपंचायतमध्ये सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला असून शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडीने नऊ जागांवर विजय मिळवत देवगड जामसंडे नगरपंचायतची सत्ता आपल्याकडे राखली आहे. भाजपाला केवळ आठ जागांवरच समाधान…

देवगड येथील पॉवरलिफ्टींग स्पर्धेत नित्यानंद व लक्ष्मण प्रथम..

देवगड /- देवगड-जामसंडे येथे पार पडलेल्या पुरुष व महिला भव्य खुल्या पॉवरलिफ्टींग स्पर्धेत वेंगुर्लेतील नित्यानंद वेंगुर्लेकर व लक्ष्मण दळवी यांनी सुवर्णपदके पटकाविली. देवगड-जामसंडे येथील वायंगणकर्स व्यायाम शाळेमार्फत ९ जानेवारी रोजी…

देवगड मुख्याध्यापक संघाच्या रंगभरण स्पर्धेचा निकाल जाहीर..

देवगड /- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देवगड तालुका मुख्याध्यापक संघाने आयोजित केलेल्या माध्यमिक शाळातील पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा दोन गटात घेतलेल्या रंगभरण स्पर्धेचा निकाल जाहीर झाला…

शिष्यवृत्ती परीक्षेत सूरज घरपणकरचे घवघवीत यश,जिल्ह्यात ग्रामीण विभागातून १६ वा क्रमांक केला प्राप्त.

देवगड /- ऑगस्ट 2021 मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत (इ. ८ वी) डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल, मुटाट या प्रशालेचा विद्यार्थी सुरज दिलीप घरपणकर याने…

देवगड महाविद्यालयातील एन.सी. सी.विभागातर्फे राबवण्यात आला स्वच्छता उपक्रम..

देवगड /- पुनीत सागर अभियानांतर्गत देवगड महाविद्यालयातील एन.सी.सी.विभागातील विद्यार्थ्यांनी देवगड मिठमुंबरी परीसरातील सागर किनारी स्वच्छता मोहिम राबवली. या मोहिमेत कँडेटने जमा केलेल्या कच-याची विल्हेवाट लावण्यात देवगड नगरपंचायत कर्मचारी यांनी सहकार्य…

माजी आम. प्रमोद जठार यांची खासदार विनायक राऊत यांच्यावर
टीका.

देवगड /- खासदार विनायक राऊत यांना अर्थशास्त्र कशाशी खातात हेच माहीत नाही, हे तळकोकणवासीयांचे दुर्दैव आहे. खा. राऊत यांनी आपला इगो सोडावा. मुख्यमंत्री ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे…

आशिया थाई बॉक्सिंग स्पर्धेत मिठमुंबरी येथील वीर मुंबरकरने कांस्य पदकावर कोरले नाव.

देवगड /- आशिया खंडातील १२देशांचा सहभाग असलेली आशिया थायी बॉक्सिंग स्पर्धा 2021 ही स्पर्धा 3 ते 5 डिसेंबर 2021 या कालावधीत पार पडली.या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना देवगड तालुक्यातील मिठमुंबरी…

इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन व रोवर मशीन ने जमीन मोजणीचे भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण..

देवगड /- सिंधुदुर्ग भूमी अभिलेख विभागचे कर्मचारी व अधिकारी जमीन मोजणीच्या आधुनिक तंत्रज्ञानात सक्षम करण्यासाठी कुडाळ भूमी अभिलेख कार्यालयात दिनांक 1 ते 4 डिसेंबर 2021 या कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न…

You cannot copy content of this page