Category: स्थळ

नगरसेवक नासीर शेख यांना मातृशोक…

सावंतवाडी /- सावंतवाडी नगरपालिकेचे नगरसेवक नासीर शेख यांच्या मातोश्री जैबुन्नीसा शेख ( वय ८४) यांचे आज राहत्या घरी सायंकाळी ६ च्या दरम्याने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे,…

जात पडताळणी प्रमाणपत्रांसाठी नागरिकांना सर्वोतपरी सहकार्य करा.;आ.वैभव नाईक.

सिंधुदुर्ग /- जात पडताळणी प्रमाणपत्रां संदर्भात विद्यार्थी, नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी आज सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या ओरोस येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन…

आठ ते चौदा ऑक्टोबर विशेष लसीकरण मोहीम.;जिल्हाधिकारी यांची माहिती..

 सिंधुदुर्गनगरी /- राज्य शासन व सामान्य प्रशासन विभाग यांच्या सूचनेनुसार दिनांक 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण राज्यात कोविड 19 लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व…

शासनाच्या सूचनांनुसार गोवा सीमेवर उद्यापासून कार्यवाही होणार.;जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी..

सिंधुदुर्गनगरी /- कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने, मिशन बिगीन अगेन अंतर्गत, राज्य शासनाने दिनांक 23 नोव्हेंबर 2020 रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश…

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय.;अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३६५ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर..

मुंबई /- अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याच पार्श्वभूमीवर,…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सवाला प्रारंभ.१५१ ठिकाणी सार्वजनिक आणि खाजगी दुर्गामाता मूर्तींचे पूजन

सिंधुदुर्ग /- पौराणिक संदर्भानुसार महिषासुर नावाच्या राक्षसाने पृथ्वीवर हाहाकार माजवला होता. त्या महिषासुराचा वध करण्यासाठी शक्तीदेवता प्रगट झाली. त्या शक्तीदेवतेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केलं आणि त्याला ठार मारलं. म्हणूनच…

पत्रकारांची गळचेपी व भेदभाव करणाऱ्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी करा.;जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांची मुख्यमंत्र्यांनकडे मागणी..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमाच्या मुद्द्यावरून जिल्हा प्रशासन आणि युट्युब चॅनेल धारक व सोशल मीडिया पत्रकार यांच्यातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वादाला जिल्हा माहिती अधिकारी व माहिती सहाय्यक…

महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या एसटीच्या मालवाहक गाड्या बेकायदेशीर.;परिवहन राज्यउपाध्यक्ष जे डी नाडकर्णी यांचा आरोप

.. कुडाळ /- संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या एसटी च्या मालवाहक गाड्या बेकायदेशीर जे डी नाडकर्णीसर्व पुरावे महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेच्या हाती करोनाच्या काळामध्ये ,प्रवासी वाहतूक बंद झाल्यामुळे ,एसटी…

स्वामी भक्तांना खुले झाले हडपीड येथील मठाचे महाद्वार!

मसुरे देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री स्वामी समर्थ मठ गुरुवारी घटस्थापना मुहूर्तावर शासनाच्या निर्देशा नुसार भाविकांना दर्शनासाठी खुला करण्यात आला. येथील रहीवाशी…

सिंधुदुर्गच्या विकासासाठी सर्व पक्षीय सकारात्मकता दाखवा.;मानवता विकास परिषद अध्यक्ष श्रीकांत सावंत यांचे आवाहन..

मसुरे /– सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस म्हणजे ९ ऑक्टोबर २०२१ हा असेल. कारण कोकण रेल्वेच्या आगमनानंतर असा मोठा अभिमानस्पद क्षण जिल्हावासीयांना अनुभवता आला नव्हता. या दिवशी,…

You cannot copy content of this page