वेंगुर्ले न.प. च्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळाला अधिकाऱ्यांची भेट –
वेंगुर्ला / – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा कार्यक्रमनिमित्त जिल्ह्यातील गटविकास अधिकारी व अभियंता यांनी वेंगुर्ले न.प. च्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळाला भेट दिली.यावेळी अधिकाऱ्यांनी येथील प्लांटबाबत माहिती घेत प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त…
