Category: स्थळ

एसटी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात उतरलेल्या सदाभाऊ खोत आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात.

मुंबई /- संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होऊ द्या आणि ते कामावर आल्यावर त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश देणारं एसटी महामंडळाचं एक गोपनीय पत्रं उघड झालं आहे.त्यामुळं एकच खळबळ…

संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार?व्हायरल पत्रावर एसटी महामंडाळाने म्हटले.

मुंबई /- एसटी संपातून माघार घेत पुन्हा कामावर रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे पत्र व्हायरल,झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली.या पत्रावर एसटी महामंडळाने या पत्राबाबत खुलासा केला असून…

ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका नकोत अन्यता आंदोलन करू.;सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी महासंघाचा इशारा..

सिंधुदुर्गनगरी /- ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही, प्रथम ओबीसी आरक्षण जाहीर करावे व नंतरच निवडणुका घ्यावात अन्यथा आंदोलन उभे करु असा इशारा सोमवारी सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी महासंघाने…

जि.प.च्या वॉटर प्युरीफायर घोटाळ्याची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करावी.;राष्ट्रवादी काँग्रेस शिष्टमंडळाची एसपी आणि जि. प. सीईओं कडे मागणी.

सिंधुदुर्ग /- वॉटर प्युरीफायर प्रकरणाची तपासणी आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या माध्यमातून करण्यात यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक…

रेडी प्राथमिक आरोग्‍य केंद्राला,रेडी पोर्ट कडून शवपेटी प्रदान

वेंगुर्ला /– रेडी प्राथमिक आरोग्‍य केंद्राला गेले काही वर्ष शवपेटीची मागणी होत होती.ती माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा जि. प. सदस्‍य तथा रूग्‍ण कल्‍याण समिती अध्‍यक्ष प्रितेश राऊळ यांच्‍या…

आरवली येथे १६ व २६ मार्च रोजी मोफत मधुमेह चिकित्सा शिबीर

वेंगुर्ला /- श्री देव वेतोबा देवस्थान आरवली व आनंद सेवा प्रतिष्ठान आरवली यांच्या संयुक्त विद्यमाने १६ मार्च व २६ मार्च रोजी श्री देव वेतोबा अन्नशांती सभागृह येथे मोफत मधुमेह चिकित्सा…

स्काँर्पिओ आणि स्विफ्ट कारमध्ये समोरासमोर धडक.;दोन्ही कारमधील चालक गंभीर जखमी – कारचे मोठे नुकसान.

चौके /- मालवण – कुडाळ नेरुरपार मार्गावर चौके गोड्याचीवाडी बस थांब्याजवळील वळणावर रविवारी सांयंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मालवण वरुन कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या स्काँर्पिओ कार आणि मालवणच्या दिशेने येणाऱ्या स्विफ्ट कार…

वेर्लेमध्ये भाजपला धक्का वेर्ले उपसरपंच सुभाष राऊळ यांचा आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश.

सावंतवाडी /- सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले गावचे उपसरपंच तथा प्रभारी सरपंच श्री. सुभाष राऊळ यांनी आज माडखोल विभागातील भाजपला जबरदस्त हादरा देत, स्थानिक आमदार श्री. दिपकभाई केसरकर यांच्या हस्ते तसेच सावंतवाडी…

ओबीसी आरक्षणाबाबत भंडारी समाज आक्रमक वेळप्रसंगी पक्षाच्या पदांचा त्याग करून ओबीसी आरक्षण कायम ठेवू.;जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर.

कुडाळ तालुका भंडारी मंडळ आणि जिल्हाभंडारी महासंघाची रमण वायंगणकर,गजानन वेंगुर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक संपन्न.. कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या भंडारी समाजाच्या सर्व नागरसेवकांचे भंडारी समाजच्या वतीने करणयात आले सत्कार..…

पोलिसांवर मोठा दबाव, योग्यवेळी पुरावे सीबीआयकडे देईन, चौकशीदरम्यान नारायण राणेंची माहिती

मुंबई /- दिशा सालियनबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्याच्या गुन्ह्याखाली केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला, ज्यानंतर आता मालवणी पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलंं.जवळपास 8…

You cannot copy content of this page