महामार्ग वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांची आर्थिक लूट.;सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधिक्षकांनी याकडे लक्ष घालण्याची गरज.
सिंधुदुर्ग /- समिल जळवी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्ग वाहतूक पोलिसांकडून मनमानी कारभार सुरू आहे,खारेपाटण ते बांदा बायपास च्या महामार्गावर वाहनचालकांची आर्थिक लूट सुरू असल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे.कुडाळ – झाराप , दरम्यान बरेचवेळा…
