Category: स्थळ

भाजपचे प्रमोद जठार व युवानेते विशाल परब यांनी घेतली केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांची भेट..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप नेते तथा माजी आमदार प्रमोद जठार व युवा नेते विशाल परब यांनी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी कुडाळ, सावंतवाडी…

रंगात रंगला झाराप गांव, घोड़े मोडणी ठरले खास आकर्षण.

कुडाळ /- झाराप, ता.२१,कुडाळ तालुक्यातील झाराप गांव चा शिमगा उत्सव म्हणजे सांस्कृतिक वैभव असलेला हा राज्योत्सव अनुभवण्यासारखाच! झाराप चे हे संचित युवा पिढीने टिकवून ठेवले आहे. परंपरेने पुढे नेले आहे….!…

भात खरेदी बोनसची रक्कम जाहीर करावी आ. वैभव नाईक यांची विधानसभा अधिवेशनात मागणी,ना. अजित पवार यांचे वेधले लक्ष !

सिंधुदुर्ग /- सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात आली आहे. भाताला क्विंटलमागे एकूण १९४० रुपये दर देण्यात आला मात्र शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बोनसची रक्कम जाहीर करण्यात आलेली नाही. त्याबाबत आज…

रेवस ते रेड्डीपर्यंतच्या सागरी महामार्गास अखेर मान्यता १० हजार कोटींचा खर्च येणार

मुंबई /- कोकणकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कोकणाच्या विकासासाठी प्रस्थापित केलेल्या रायगड जिल्ह्यातील रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डीपर्यंतचा सागरी महामार्गाला अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे याचवर्षी…

देवगड तालुक्यातील तिर्लोट वि.का.स. सेवा सोसायटीवर भाजपा प्रणित पॅनेलचा झेंडा

देवगड /- देवगड तालुक्यातील तिर्लोट विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने सोसायटीवर निर्विवाद विजय मिळवला आहे. भाजपा जिल्हा सचिव आरिफभाई बगदादी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तिर्लोट…

वेताळ प्रतिष्ठान संचलित कै.आशा पाटणकर रुग्णसेवा साहित्य केंद्र लोकार्पण.

वेंगुर्ला /– रुग्णसेवा साहित्य सेवा केंद्र ही जनसामान्यांची सेवा करण्याचे माध्यम आहे. मकरंद पाटणकर यांनी आईच्या स्मरणार्थ दातृत्व भावनेतून उपलब्ध करून दिलेल्या रुग्णसेवा साहित्य केंद्रामुळे वेताळ प्रतिष्ठानच्या आजवरच्या सामाजिक उपक्रमांच्या…

मनसेने रॅली काढत जल्लोषात साजरा केला,शिवजन्मोत्सव..कुडाळ-ओरोस- मालवण सिंधुदुर्ग किल्ला असा केला प्रवास..

सिंधुदुर्ग /- हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आज तिथीप्रमाणे मनसेने धूमधडाक्यात साजरा केला. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव हा वर्षाचे 365 दिवस व्हावा अशी मनसेची भावना असून हिंदूधर्म…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कुडाळ येथे तिथिनुसार शिवजंयती उत्सहात साजरी.

कुडाळ /- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना तिथीनुसार शिवजंयती उत्सव साजरा करण्याचे आदेश दिले त्यानुसार कुडाळ येथे जिल्हाध्यक्ष धिरज परब. प्रभारी कुडाळ तालुका अध्यक्ष सचिन…

आमदार वैभव नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धा..

कुडाळ /- कुडाळ मालवण मतदार संघाचे लोकप्रिय मा.आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त साई कला मित्र मंडळ नाबरवाडी व श्रेया शेखर गवंडे व ओबीसी जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर पुरस्कृत भव्य राज्यस्तरीय रस्सीखेच…

१५ एप्रिलला सावंतवाडी भंडारी समाज मंडळाचा वधु-वर मेळावा.;भंडारी समाजबांधवांनी सहभागी होण्याचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष जगदीश मांजरेकर यांचे आवाहन.

सावंतवाडी /- सावंतवाडी तालुका भंडारी समाज मंडळाच्या वतीने १५ एप्रिलला वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या नवरंग कलामंच हॉलमध्ये स. १०:०० ते सायं. ४:००…

You cannot copy content of this page