वन अधिकाऱ्यांनी घडविली माकडाच्या पिल्लाची आणि आईची भेट..
✍🏼 लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. आंबोली वनपरिक्षेत्रांचे वनअधिकारी व वनकर्मचारी यांना नानापाणी रस्त्यांच्या बाजुला आठ ते दहा दिवसाचे माकडाचे पिल्लू असल्याचे मानद वन्यजीव रक्षक महादेव भिसे यांनी दूरध्वनी वरुन वन विभागास…
