Category: स्थळ

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या फी अपहार प्रकरणी गुन्हा दाखल.

मनसेच्या तक्रारीनंतर आयुक्तांचे फौजदारी कारवाईचे होते आदेश,मनसेच्या प्रसाद गावडेंची माहिती. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनागोंदी कारभारा संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त व…

मठ येथील तिलोत्तमा सावंत यांचा आकस्मिक मृत्यु नसुन खुन झाल्याचा संशय आरोपीवर गुन्हा दाखल.;अॅड. श्री. मनीष सातार्डेकर यांचा युक्ती वाद.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. गावमौजे मठ ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग येथील श्रीम. तिलोत्तमा यशवंत सावंत हिचा दि. ०१/०८/२०१९ रोजी राहत्या घरी म्हणजेच मठ कोल्ह्याचे भाटले येथे संशयास्पदरित्या मृत्यु झाला होता. सदर…

तहसीलदारासह तलाठ्याला मारहाण प्रकरणी आरोपींना २१ फेब्रुवारी पर्यत १४ दिवसाची न्यायालय कोठडी.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळचे नायब तहसीलदारासह तलाठ्याला मारहाण करणाऱ्या ७ ही आरोपींना आज कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी सुनावली २१ फेब्रुवारी पर्यत १४ दिवसाची न्यायालय कोठडी देण्यात आली आहे.तर…

नॅचरल गॅस स्टेशनच्या जवळ पाईप जोडण्यासाठी आलेल्या एमएलजीएलच्या अधिकाऱ्यांना भाजपच्या नगरसेवकांनी धरले धारेवर.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ लक्ष्मीवाडी येथे असलेल्या महाराष्ट्र नॅचरल गॅस स्टेशनच्या जवळ पाईप जोडण्यासाठी आलेल्या एमएलजीएलच्या अधिकाऱ्यांना भाजपच्या नगरसेवकांनी धारेवर धरले. जोपर्यंत अधिकृत या स्टेशनची कागदपत्रे आणि परवानगी दिली जात…

सामाजिक बांधिलकी जपत जानवली नदी पात्रात स्वखर्चातून बंधारा घालून अबिद नाईक यांनी ग्रामस्थांच्या गैरसोय केल्या दूर..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी स्वखर्चातून कणकवली शहरातील जानवली नदी येथील गणपती सानाजवळ ‘शरद बंधारा बांधला आहे.गेली 15…

पत्रकार वारीसेंच्या मृत्यूमागे नाणार रिफायनरीच्या दलालांचा हात,खासदार विनायक राऊत याचा घाणाघाती आरोप.

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. -राजापूर येथील एका वर्तमानपत्राचे शशिकांत वारीसे पत्रकार होते. ते रिफायनरीला विरोध करणाऱ्या गटास समर्थन करीत होते. तर अपघातातील चालक पंढरीनाथ आंबेरकर हे नाणार रिफायनरीचे समर्थन करीत होते.…

सकाळी ग्रुपमध्ये ज्याच्या विरोधात बातमी टाकली दुपारी त्याच्या गाडीखाली येऊन पत्रकाराचा मृत्यू..

निर्भिड पत्रकार शशिकांत बारीसे यांची हत्या म्हणजे लोकशाहीवर निर्घृण हल्ला आहे.तर अशाप्रकारे दिवसाढवळ्या पत्रकाराची हत्या होणे हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहे.अशा भ्याड हत्येचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे जाहीर निषेध…

अद्वैत फाऊंडेशन चा नवरत्न पुरस्काराने सन्मान,महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींच्या हस्ते डोंबिवलीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न..

हेल्पिंग हँडस वेल्फेअर सोसायटीच्या वतीने महाराष्ट्रातील ९ संस्थांना पुरस्काराने करण्यात आले सन्मानित ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. हेल्पिंग हँडस वेल्फेअर सोसायटी डोंबिवली च्या वतीने कणकवली येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अद्वैत फाऊंडेशन…

शिक्षण सेवकांचं मानधन वाढलं,राज्य सरकारचा मोठा निर्णय..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राज्य शासनाने काढलेल्या जीआरमध्ये मानधन वाढीसंदर्भात माहिती दिली आहे. प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षण सेवकांच्या मानधनामध्ये ६ हजार रुपयांवरुन १६ हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. माध्यमिक…

स्वर्गीय भरत बाळू बोडेकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाबद्दल वैभववाडीत रक्तदान शिबिरास २७ रक्तदात्यांनी नोंदवला रक्तदान शिबिरामध्ये सहभाग.

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. स्वर्गीय भरत बाळू बोडेकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाबद्दल नापणे येथे स्वर्गीय भरत बोडेकर युवा प्रतिष्ठान व सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या…

You cannot copy content of this page