Category: स्थळ

रांगणागड येथे दुर्मिळ बिनविषारी जातीचा शेवाळी आढळला पाणसाप

▪️सर्पमित्र अनिल गावडे यांच्या सहकार्यांतून आढळला दुर्मिळ साप.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील नारुर गावातील रांगणागड येथे दुर्मिळ आणि बिनविषारी जातीचा शेवाळी पाणसाप काही प्राणिमित्रांना आढळून आला आहे. ऑलिव्ह फॉरेस्ट…

मालवण तालुक्यात चार दिवसात 35 गुरे दगावली.; शेतकरी संकटात..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील चिंदर गावात गेले चार दिवस अज्ञात आजाराने अनेक गुरे मरत आहेत. काल रात्री पर्यंत 19 गुरे मृत झाली होती. आज दुपार पर्यंत 25 गुरे दगावल्याचे…

केळकर हायस्कूल, देवगड-वाडा येथे क्रिडांगण नामकरण सोहळा उत्साहात संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. देवगड एज्यूकेशन बोर्ड, मुंबई. केळकर हायस्कूल, वाडा येथे क्रिडांगण नामकरण सोहळा उत्साहात पार पडला. प्रशालेच्या नवनिर्मित प्रशस्त क्रिडांगणाचे निळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दिक्षित असे नामकरण आले. नामकरणाचे…

जिल्ह्यातील निवृत्त शिक्षकांना पुन्हा घेण्याच्या आदेशाला डीएड बेरोजगारांचा कडाडून विरोध..

▪️अन्यथा मोती तलावात जलसमाधी घ्यावी लागेल.;बेरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय फाले यांचा ईशारा.. ✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांत रिक्त असलेल्या जागी सेवानिवृत्त शिक्षकांना घेण्याबाबत जो शासन अध्यादेश काढला आहे तो…

राष्ट्रीय मस्त्यशेतकरी दिनानिमित्त मुळदेत शोभिवंत मत्स्यबीज वितरण..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. राष्ट्रीय मत्स्यशेतकरी दिनानिमित्ताने आज डॉ .बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अतंर्गत गोड्यापाण्यातील मत्स्यसंशोधन व संवर्धन प्रकल्प, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथे जयगड़ येथील “जिंदाल स्टील” संस्थेला शोभिवंत…

पत्राचाळ मधील चोरट्यांनी उद्धव ठाकरेंना सर्टिफिकेट देऊ नये.;आमदार नितेश राणे यांचा पत्रकार परिषदेत घणाघात..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. उद्धव ठाकरे यांचे याची खोटे बोलण्यात पीएचडी झालेली आहे. त्यांच्या खोटे बोलण्याची अनेक उदाहरणे देता येतील. मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी ९९ सालापासून खोटे बोलतआहेत.२००४,२००९,२०१४,आणि २०१९ पर्यंत कशा पद्धतीने…

आमदार नितेश राणे यांनी मागणी केलेली रस्ते विकासाची 18 कोटी 32 लाखाची कामे मंजूर..

▪️मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून,ग्रामविकास विभागामार्फत प्रशासकीय मान्यता प्राप्त.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना (संशोधन व विकास) अंतर्गत भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्या शिफारशीनुसार कणकवली, देवगड,वैभववाडी या तालुक्यांमध्ये १८ कोटी…

वजराट येथे भाजपा व जनसमृद्धी खादी ग्रामोद्योग संस्था – वजराट च्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. जनसमृद्धी खादी ग्रामोद्योग संस्था – वजराट व भारतीय जनता पार्टी वजराट यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत सभागृह, वजराट येथेदहावी व बारावी बोर्डच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा, व पूर्ण…

सालईवाड्यात मोरी खचल्याने रस्यावर भला मोठा खड्डा,तात्काळ दुरूस्ती करा.;प्रतिक बांदेकर यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सालईवाडा भागात विजयालक्ष्मी काॅम्पलेक्सला लागून असलेल्या नाल्यावरील फरश्या फुटून रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी या…

सिंधुदुर्ग जिल्हा सोशल मीडिया कार्याध्यक्षपदी विजय गावकर,उपाध्यक्षपदी हेमंत मराठे,अमित खोत मराठी पत्रकार परिषदेकडून निवड..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्हासोशल मीडियाच्या कार्याध्यक्षपदी विजय गावकर तर उपाध्यक्षपदी हेमंत मराठे व अमित खोत यांची निवड करण्यात आली आहे मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख व किरण…

You cannot copy content of this page