Category: स्थळ

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चरच्या सदस्यपदी मसुरे सुपुत्र दत्तप्रसाद पेडणेकर यांची निवड..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर च्या सदस्यपदी मसुरे गावचे सुपुत्र दत्तप्रसाद पेडणेकर यांची निवड नुकतीच करण्यात आली. या अभिनंदनीय निवडी बद्दल दत्तप्रसाद पेडणेकर यांचे सर्वत्र…

दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागामार्फत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळांतील गरजू विद्यार्थ्याना छत्री वाटप..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागामार्फत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मोरे नं १, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा निवजे नं १, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निवजे ओझरवाडी,…

मार्ग दाखविण्याचे काम गुरू करतात,मात्र यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक…

▪️विश्व डान्स अ‍ॅकेडमीच्या माध्यमातून गुरूपौणिमे निमित्त नृत्यांगनाचा सन्मान… ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. मार्ग दाखविण्याचे काम गुरु करतो, मात्र कठोर परिश्रम करुन स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्याची जबाबदारी आपलीच असते. त्यामुळे मुलांनी आपल्या…

दगावलेली ती ४१ जनावरे काळी बुरशी आजाराने मृत झाल्याचा अंदाज.;अतुल काळसेकर.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. मालवण तालुक्यातील चिंदर येथे दगावलेली ती ४१ जनावरे काळी बुरशी या आजाराने मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुणे येथील प्रयोगशाळेतून लवकरच याचा अहवाल प्राप्त होणार आहे. त्यानंतर…

कुडाळ येथे जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे. शरद पवारांचा झंझावात आता थांबविता येणार नाही, शरद पवार यांना पुन्हा त्रास दिलात तर महाराष्ट्र तुम्हाला फिरू देणार नाही. साहेब, तुम्ही…

खानोली ग्रामपंचायत परिसरात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून विद्युतीकरणासाठी ५ लाखाचा निधी मंजूर..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून खानोली  ग्रामपंचायत परीसरात विद्युतीकरणासाठी ५ लाखाचा निधी मंजूर झाला असून या कामाचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात…

पिंगुळी समर्थनगर येथे सापडला तरूणाचा मृतदेह..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. पिंगुळी समर्थनगर येथे एका तरूणाचा मृतदेह आढळून आला. सिद्धेश गाळवणकर (वय ३५ रा. हुमरमळा) असे त्याचे नाव आहे. या व्यक्तीच्या हातात औषधांची पिशवी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धेश…

पर्यटन जिल्ह्याला वेठीस धरणाऱ्या अधिकारी-ठेकेदारांची चौकशी करा.;पालकमंत्री रविंद्र चव्हाण.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यांच्या कामाबाबत मोनोपॉली करुन सिंधुदुर्ग सारख्या पर्यटन जिल्ह्याला वेठीस धरणाऱ्या ठेकेदारांची व अधिकाऱ्यांची चौकशी करुन कारवाई करा, असे आदेश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी…

जिल्हा वार्षिक योजनेच्या १८२ कोटींच्या खर्चास मान्यता,शाळा दुरुस्तीच्या कामांबाबत सीईओंनी चौकशी करावी.;पालकमंत्री रविंद्र चव्हाण.

✍🏼लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२२-२३ माहे ३१ मार्च २०२३ अखेरच्या १८२ कोटी खर्चास आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीबाबत वेळकाढूपणा करणाऱ्या सार्वजनिक…

कातकरी समाजाला घरांसाठी शासकीय जमीन द्या.; पालकमंत्री रविंद्र चव्हाण.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यातील कातकरी समाजाला घरांसाठी प्राधान्याने शासकीय जमीन उपलब्ध करुन द्यावी. त्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि समाजाचा प्रतिनिधी यांनी संयुक्तपणे पाहणी करावी, असे निर्देश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांन…

You cannot copy content of this page