Category: स्थळ

युवतीने वाहकाच्या श्रीमुखात लगावली बांदा पोलीसात तक्रार दाखल..

✍🏼लोकसंवाद /- बांदा. एसटीच्या तिकीटाचे पैसे जास्त घेतल्याच्या रागातून युवतीने वाहकाच्या श्रीमुखात भडकवल्याची घटना आज सायंकाळी बांद्यात घडली. वाहकाने बांदा पोलिसात युवती विरोधात अदखलपत्र गुन्हा दाखल केला आहे.याबाबत सविस्तर माहिती…

जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्या उपस्थितीत मनसेचे माजी मालवण तालुका उपाध्यक्ष यांचा शिवसेनेत दाखल…

✍🏼लोकसंवाद /- मालवण. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालवण तालुका माजी उपाध्यक्ष विष्णू गावडे यांनी गुरुवारी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला.शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्याहस्ते हा पक्षप्रवेश संपन्न झाला.यावेळी कुडाळ मालवण विधानसभा…

बावशी सामाजिक संस्थेच्या बोधचिन्हाचे १९ रोजी अनावरण..

▪️प्रशीक पाटील यांनी महापुरुषांच्या प्रतिमेने साकारले अर्थपूर्ण बोधचिन्ह.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. बावशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठान या संस्थेचे सांगली इस्लामपूर येथील प्रतिभावंत तरुण चित्रकार प्रशीक पाटील यांनी महापुरुषांच्या प्रतिमेचे अर्थपूर्ण…

पोल्ट्री व्यवसाईकांची कंपनीकडून होत असलेली पिळवणूक दूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध.; डॉक्टर निलेश राणे.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. पोल्ट्री व्यवसायासंदर्भात तुमच्या असलेल्या समस्या आणि कंपनीकडून होत असलेली पिळवणूक दूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी वेताळ बांबर्डे येथे…

नेरूर गावातील अनैतिक धंदे बंद करण्याची महिला वर्गाची मागणी..

▪️कुडाळ पोलीस निरीक्षक रूनाल मुल्ला यांना दिले निवेदन.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील नेरूर गावामध्ये अनैतिक धंदे मोठ्या प्रमाणावर चालू आहे. त्यामुळे गावातील तरुण वर्ग अनैतिक धंद्याद्वारे बेधुंद होऊन गावातील…

वैभव नाईक यांची जनतेला अभिप्रेत कामे नाहीत, फक्त टेंडरराज आणि स्टंटबाजी.;किसन मांजरेकर यांचे टीकास्त्र..

▪️मालवण बस स्थानकाची जबाबदारी रविंद्र चव्हाण यांच्यावर सोपवली आहे आ.नाईक यांनी त्यापासून दूरच राहिले तर उत्तम होईल ✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण बस स्थानकाची पाहणी करून ते डिसेंबरमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना…

भाजपमध्ये प्रवेशांची मालिका सुरूच..

▪️भाजप नेते निलेश राणे यांच्या मुख्य उपस्थितीत उबाठा गटाचे अनेक जण भाजपमध्ये.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. या सर्व प्रवेश करणाऱ्यांची कामे भाजप पूर्ण करेल,…

कुडाळ येथील सिंधुदुर्ग राजाच्या मंडप उभारणीचा निलेश राणे यांच्या हस्ते झाला शुभारंभ..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही कुडाळ भाजपा कार्यालय पटांगण येथे सिंधुदुर्ग राजाची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. आज भाजपा नेते निलेश राणे यांच्या शुभहस्ते सिंधुदुर्ग राजा मंडप उभारणीचा शुभारंभ सोहळा…

सावंतवाडीचा क्रीडा वारसा जपण्यासाठी” फुटबॉल क्लब”ची घोषणा.;संदिप गावडे

▪️भाजपाचे युवा नेते संदीप गावडे यांचा पुढाकार… ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. संस्थानकालीन पार्श्वभूमी लाभलेल्या सावंतवाडी शहराचा सांस्कृतिक आणि क्रीडा वारसा जपण्यासाठी भाजपाचे युवा नेते संदिप गावडे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय फुटबॉल…

आ. वैभव नाईक यांना स्वतःच्या अस्तित्वाची भीती वाटू लागल्याने वैफल्यग्रस्त.;भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची टीका…

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मुंबई गोवा महामार्गाची एक लेन पूर्ण करण्याचे काम गतिमान पद्धतीने सुरू असून राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे स्वतः या कामावर जातीनिशी लक्ष…

You cannot copy content of this page