Category: स्थळ

🛑जिल्ह्यात 25 जूनपर्यंत ऑरेंज अलर्ट, नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यात २१ ते २५ जून २०२४ या कालावधीत ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान…

🛑मसुरे भरतगड किल्ल्यावरती रत्नागिरी सिंधुदुर्ग विकास परिषद ची स्थापना..

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे येथील किल्ले भरतगड येथे, ‘रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्वांगीण जिल्हा सर्वांगीण विकास परीषद’ या नविन सामाजिक संस्थेचा स्थापना सोहळा संपन्न झाला. यावेळी या संस्थेचे…

🛑अपघात प्रकरणातील संशयीत आरोपीची निर्दोष मुक्तता..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. अपघात प्रकरणातील संशयीत आरोपी अक्षय मिलींद मंत्री (२५ आरवली) याची वेंगुर्ला न्यायालयाचे न्यायाधीश डी.वाय.रायरीकर यानी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केलेली आहे.संशयीत आरोपीच्या वतीने ॲड.मनीष सातार्डेकर यांनीकाम…

🛑पेंशन लाभार्थी प्रतिक्षेतच,दोन महिने अनुदानच नाही.;लाभार्थी आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. शासनाकडून दिव्यांग, वृद्ध, यांच्यासह इतर घटकांना आर्थिक मदतीसाठी पेंशन दिली जाते. मात्र मागील दोन महिन्यांपासून लाभार्थ्यांची पेन्शन झाली नसल्याचे उघड झाले आहे.अनेक वेळा आता पाहिलं तर प्रशासन…

🛑ज्येष्ठ शिवसैनिक श्री.आबा शेलटे यांना माजी खासदार निलेश राणे यांच्याकडू आर्थिक मदत..

✍🏼लोकसंवाद /- समील जळवी कुडाळ. कुडाळ मधील ज्येष्ठ शिवसैनिक श्री आबा शेलटे यांच्या टेम्पोवर झाड पडून नुकसान झाले होते.या बाबतची माहिती माजी खासदार डॉ.निलेश राणे यांना आपल्या कार्यकर्त्यान मार्फत समजल्यावर…

🛑रविवारी 23 जुन ला कुडाळ तालुका वैश्यवाणी समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- समील जळवी,कुडाळ कुडाळ तालुका वैश्यवाणी समाजामार्फत शालोपयोगी वस्तू वितरण व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन वैश्ववाणी समाजामार्फत रविवार दिनांक.२३ जून २०२४.रोजी,सकाळी १०.३० वा.स्थळ :श्री महालक्ष्मी हॉल नं.…

🛑भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये पर्यावरण संरक्षणासंबंधी उपक्रम..

▪️’कोकणी रानमाणूस’ प्रसाद गावडे यांची विशेष उपस्थिती.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत पर्यावरण संरक्षण जागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांनी ‘पर्यावरण…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरतीत गुरुवारी ७५० पैकी ५०४ उमेदवार उपस्थित: ४६१ मैदानीसाठी पात्र.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरतीच्या आजच्या दुसऱ्या दिवशी बोलवण्यात आलेल्या ७५० उमेदवारांमधून ५०४ उमेदवार उपस्थित राहिल. त्यातील ४६१ उमेदवार मैदानी चाचणीसाठी पात्र ठरले. दुपारनंतर मुसळधार पावसामुळे उमेदवारांच्या मैदानी…

🛑ओबीसी महासंघ घेणार उद्या आरक्षित समाज बांधवांवर झालेल्या अन्यायाबाबत जिल्हाधिकारी यांची भेट !

✍🏼लोकसंवाद /- समील जळवी,कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ,सिंधुदुर्ग या संस्थेची तातडीची सभा गुरुवारी 20.06.2024.रोजी कुडाळ राजा हॉटेल शेजारी सुनील भोगटे यांच्या संपर्क कार्यालयात संपन्न झाली.या बैठकीत आरक्षित…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयात अनुसूचित जमातीचा अनुशेष भरण्याची मागणी..

▪️पंचक्रोशी ठाकर समाज कणकवलीच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयात अनुसूचित जमातीचा अनुशेष भरण्यात यावा अशी मागणी पंचक्रोशी ठाकर समाज कणकवलीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे…

You missed

You cannot copy content of this page