Category: स्थळ

🛑विशाल परब आपला हक्काचा माणुस आपली गॅस शेगडी ही निशाणी पोहोचवताहेत घरोघरी.

▪️भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल परब यांचा घरोघरी जाऊन जोरदार प्रचार सुरू.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल परब हे सध्या वेंगुर्ले तालुक्यात घरोघरी जाऊन…

🛑कणकवली कसवण येथे आमदार नितेश राणे यांनी उबाठासेनेला दिला जोरका धक्का.

▪️माजी सरपंच,माजी ग्रामपंचायत सदस्य,युवा सेना उपतालुकाप्रमुख असे असंख्य पदाधिकाऱ्यांनी केला भाजपात प्रवेश.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील कसवण येथील उबाठा युवा सेनेचे पदाधिकारी, माजी सरपंच संजय सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य…

🛑वैभववाडी तालुक्यातील तिरवडे गावात सुहास गुरव यांच्या संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ घरी बेठक संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. आरोग्य व्यवस्थेच्या कोणत्याही सुविधा आपल्या इथल्या जिल्ह्यातल्या नागरिकांना उपलब्ध नाहीत ,शिक्षणात उतर अवस्था मी तुम्हाला सांगितली रोजगाराच्या बाबतीत बोलायलाच नको गेल्या 35 वर्षात या जिल्ह्यांमध्ये ज्या कुटुंबाची…

🛑अक्कलकोट येथील श्री.स्वामी समर्थाच्या पादुकांचे दिपक केसरकर यांनी सपत्नीक आपल्या निवासस्थानी केले विधीवत पूजन.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका सावंतवाडी शहरात आल्या असून महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी या पादुकांचे आपल्या निवासस्थानी स्वागत करून पूजन केले. श्री स्वामी समर्थाच्या…

🛑मालवण धुरीवाडा येथे आमदार वैभव नाईकांच्या प्रचाराचा शुभारंभ..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण शहरातील धुरीवाडा प्रभाग १ मधील श्रीकृष्ण मंदिरातून महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला. यावेळी प्रचारासाठी धुरिवाडा परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने…

🛑अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांचा सवाल इतकी वर्षे आरोग्य यंञणा व्हेंटिलेटरवर का ?*

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. लोकसंख्येच्या मानाने सिंधुदुर्ग हा तसा छोटा जिल्हा. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निर्मिती पूर्वी सावंतवाडीचे सुपूञ स्व. माईसाहेब सावंत हे अखंड रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना काही प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

🛑गावराई येथिल उबाठा शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत झाले दाखल..*

▪️शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कसाल जिल्हा परिषद मतदार संघामधील गावराई येथे उबाठा गटाला खिंडार पडले आहे.युवा सेना विभाग प्रमुख साई वालावलकर…

🛑लाईट बील 30 % कमी करणार,लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रूपये मिळणार.

▪️मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केल्या 10 मोठ्या वचनांची घोषणा.. ✍🏼लोकसंवाद /- कोल्हापूर. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कोल्हापूरमध्ये मोठी जाहीर सभा…

🛑लाडक्या बहिणींना 2100.rs. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि वृद्धांना पेन्शन,महायुतीच्या जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. महायुतीने प्रचाराचा शुभारंभ केलेला असून कोल्हापूरमधल्या जाहीर सभेच्या माध्यमातून ‘केलंय काम भारी आता पुढची तयारी’ अशा टॅगलाईनखाली जाहीरनामा प्रसिद्ध केला.लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून २१०० केले जातील,…

🛑लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट,तर महिन्याला लाडक्या बहिणींना 3000.rs.राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. महाविकास आघाडीचा जाहीरनामा काँग्रेस नेते राहुल गांधी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शिवसेना उबाठा पक्षाचे उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आला. महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातून मोठ्या…

You cannot copy content of this page