Category: स्थळ

🛑महायुती महिला आघाडीकडून दोडामार्ग मध्ये दिपक केसरकर यांचा जोरदार प्रचार.

▪️दोडामार्ग शहरात रॅली तर मणेरी विभागात घरोघरी जाऊन प्रचार केला जात आहे.. ✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. विधानसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांना 1 नंबरच बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी…

🛑कलंबिस्त जाधववाडीतील शिवसेना उबाठातील कार्यकर्ते,महिलांचा भाजपमध्ये प्रवेश.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. कलंबिस्त जाधववाडीतील शिवसेना उबाठातील कार्यकर्ते , महिलांचा तसेच वेर्ले येथील माजी शाखा प्रमुख बाबू शेट्ये यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर पक्ष प्रवेश* यावेळी आंबोली मंडल अध्यक्ष…

🛑सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर तलावाजवळ दहा फुटी अजगर पकडून वनविभागाच्या दिला ताब्यात.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर तलावाजवळ दहा फुटी अजगर सापडला असून त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते राजू धारपवार, बाबू तेली, भूषण नाईक, महेश नाईक, प्रलाद केतकर यांनी हा अजगर पकडून…

🛑उभादांडा गिरपवाडी येथील कालिंदी तोरस्कर यांच्या घराला आग लागल्याने सुमारे साडे चार लाख रुपयांचे नुकसान..

▪️मासेमारीची जाळी जळून खाक.;सुदैवाने मोठा अनर्थ टळला.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा गिरपवाडी येथील कालिंदी तोरस्कर यांच्या घराला आग लागल्याने सुमारे साडे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने…

🛑आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कलमठ अपक्ष ग्रामपंचायत सदस्या नजराणा शेख यांचा भाजपात प्रवेश.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील कलमठ येथे आमदार नितेश राणे यांचा गाव भेट कार्यक्रम संपन्न झाला, यादरम्यान कलमठ ग्रामपंचायतच्या अपक्ष ग्रामपंचायत सदस्या नजराणा शकील शेख यांनी आमदार नितेश राणे यांच्या…

🛑माझ्यावर बोलण्या अगोदर राजन तेली यांनी आपली जनमाणसातील विश्वासार्हता आणि प्रतिमा तपासावी.;अर्चना घारे-परब यांचे राजन तेली यांना प्रत्युत्तर.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. महाविकास आघाडी अस्तित्वात येण्या अगोदर पासून मी या मतदारसंघात काम करते आहे. राजन तेली काल महाविकास आघाडीत आले. कालपर्यंत तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना दूषणे देत होता. टीका…

🛑शिरोड्यात उबाठा ला धक्का.;शिरोडा सरपंच लतिका रेडकर यांचा शिंदे सेनेत प्रवेश.

▪️मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले पक्षात स्वागत.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील शिरोडा गावच्या सरपंच सौ लतिका रेडकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून शिंदे शिवसेनेत प्रवेश केला मंत्री दीपक…

🛑वंचित बहुजन आघाडी कडून सावंतवाडीतील पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी,प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांची कारवाई..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने अधिकृतरित्या कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही. असे असताना काही पदाधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परस्पर निर्णय घेऊन एका उमेदवाराला…

🛑निलेश राणे यांच्या रूपाने कुडाळ -मालवणच्या जनतेला नव्या आशेचा किरण दिसायला लागला.;काका कुडाळकर.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. गेल्या दहा वर्षात कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास केला गेला नाही आता व्हिजन असलेले महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या रूपाने मतदारसंघातील जनतेला नव्या आशेचा किरण…

🛑विशाल परब आपला हक्काचा माणुस आपली गॅस शेगडी ही निशाणी पोहोचवताहेत घरोघरी.

▪️भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल परब यांचा घरोघरी जाऊन जोरदार प्रचार सुरू.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल परब हे सध्या वेंगुर्ले तालुक्यात घरोघरी जाऊन…

You cannot copy content of this page