Category: स्थळ

🛑श्री सदस्यांकडून 850 रोपांची लागवड..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडातर्फे पर्यावरण रक्षण संवर्धनासाठी पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, रायगडभूषण डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बैठकीच्या माध्यमातून सामाजिक व पर्यावरणपूरक विविध उपक्रम राबविले…

🛑वृक्षतोडीबाबतच्या अटी पूर्ववत करा ! जिल्हा लाकूड व्यापारी संघटनेची वनमंत्र्यांकडे मागणी.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. विनापरवाना झाडतोडीस ५० हजार रुपयांपर्यंत दंड आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, सिंधुदुर्गमध्ये स्वतःची घर दुरुस्ती, सरपण, अंत्यसंस्कार तसेच काही वेळा आर्थिक कारणास्तव वृक्षतोड करावी लागते.…

🛑 पोलीस पाटील नियुक्ती का थांबली प्रशासन उत्तर नाही ?

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. मालवण आणि कुडाळ तालुक्यातील पोलीस पाटील भरतीत निवड झालेल्या १३८ उमेदवारांची नियुक्तीपत्रे रखडल्याने ती देण्याची कार्यवाही तात्काळ करावी,यासाठी हे उमेदवार आता एकवटले आहेत.मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांनी…

🛑मळेवाड येथे पाच वर्षिय परप्रांतीय बालिकेचा डोक्यावर चीरा पडून मृत्यू.

▪️खान मालकाने प्रकरण परस्पर मिटवले त्या परंप्रांतिय जोडप्याला पाठविले गावी.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. मळेवाड राजगड हॉटेलच्या पाठीमागे चालू असलेल्या चिरेखाणिंमध्ये काम करणाऱ्या एका परप्रांतीय मजुराच्या पाच वर्षीय बालिकेचा मृत्यू ती…

🛑कुत्यांची कुत्र्यांनी पाठलाग केलेल्या हल्ल्यात हरणाने मारली तलावात उडी, रेस्क्यू टीम ने वाचवले हरणाचे प्राण..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. आंबोली जकात वाडी येथे मानवी वस्तीत भटक्या कुत्र्यांनी सांबर हरणाच्या पिलाला जखमी केले होते हरणाच्या पिल्लू जीव वाचवण्यासाठी जकात वाडी येथील तलावात उडी मारली , प्रवीण राऊत…

🛑राजश्री शाहु महाराज कलाकार मानधन शिंदे सरकारकडून प्रत्यक्ष खात्यात जमा झाल्याने अरविंद करलकर यांनी मानले शासनाचे आभार.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. राजश्री शाहु महाराज कलाकार मानधन समितीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०० कलाकारांचे प्रस्ताव गणेशोत्सवापुर्वी मंजूर करुन कलाकारांच्या खात्यात राज्य सरकारने जेष्ठ कलाकारांचा गणेशोत्सव गोड केला आहे.मुख्यमंत्री ,दोन्ही उपमुख्यमंत्री आणि…

🛑महाराष्ट्रातील युवक- युवतींना जर्मनीत रोजगाराची संधी,नाव नोंदणीसाठी डाएट सिंधुदुर्गमार्फत आवाहन.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ आणि अन्य प्रगत युरोपियन देशांमध्ये त्यांची असणारी कमतरता या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील युवकांना युरोपियन देशांमध्ये नोकरी व रोजगाराच्या संधी…

🛑कलाकार मानधन मंजूर झालेल्या जेष्ठ कलाकारांचा भाजप च्या वतीने करण्यात आला सत्कार..

▪️निवड झालेल्या कलाकारांचा शाल व पुष्प देऊन सत्कार,तीन महिन्यांचे 15 हजार जमा._* ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. राजश्री शाहु महाराज कलाकार मानधन समितीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०० कलाकारांचे प्रस्ताव गणेशोत्सवापुर्वी मंजूर करुन कलाकारांच्या…

🛑महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ तालुका आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धा 2024.

▪️महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष धीरज परब व उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची माहिती. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून कुडाळ तालुका मर्यादित घरगुती गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या…

🛑कॅथॉलिक पतसंस्थेची 30 सावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न संस्थेला 2 कोटी 50 लाख नफा तर ऑडीट वर्ग “अ” कायम..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेची ३०सावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.१८ ऑगस्ट २०२४ रोजी नवसरणी केंद्र सावंतवाडी येथे संस्थेच्या अध्यक्षा श्रीम आनमारी…

You cannot copy content of this page