🛑सावंतवाडीची पियुषा वारंग एम.पी.एस.सी. परिक्षेत राज्यात चौथी..
◾️राज्य कर निरीक्षक म्हणून निवड; महेंद्र अकॅडमीच्या माध्यमातून कौतुक.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील सुकन्या पियुषा वारंग हिने एम.पी.एस.सी परीक्षेत महाराष्ट्र राज्यातून चौथा क्रमांक प्राप्त केला आहे. तिची राज्य कर…
