Category: स्थळ

🛑महाविकास आघाडीची जवळपास 80 टक्के जागांवर चर्चा पूर्ण ? तिढा असलेल्या जागांबाबत वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत होणार निर्णय.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. आगामी विधानसभा निवडणुकीच्या घोषणेआधी महाविकास आघाडीची जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होण्याची शक्यता आहे. कारण जवळपास ८० टक्के जागांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची…

🛑’महायुती’चं जवळपास ठरलं ! ‘भाजप’ ची तडजोड?,शिंदे शिवसेना, राष्ट्रवादीला ‘एवढ्या’ जागा!.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. महायुतीच्या जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आली असून, पितृपक्षात किवा त्यानंतर लगेचच उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची रणनीती महायुतीने आखली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १६० जागांसाठी आग्रही…

🛑”कै.श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार ” २०२४ “ॲड. देवदत्त दिगंबर परूळेकर” यांना जाहीर..

✍🏼लोकसंवाद /- अर्जुन बापर्डेकर,आचरा.   “वैभवशाली श्री देव रामेश्वर ग्रा.बि.सह.पतसंस्था मर्या. आचरा” यांच्यातर्फे दिला जाणारा “कै.श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार ” यावर्षी “ॲड.देवदत्त दिगंबर परूळेकर”;वेंगुर्ला यांना जाहीर झाला आहे.या संस्थेचे…

🛑डमी परीक्षार्थी बनून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची फसवणूक केल्याच्या आरोपातून दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता:

▪️आरोपीं तर्फे ॲड विवेक मांडककुलकर यांनी पाहिले काम. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. डमी परीक्षार्थी बनून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची फसवणूक केल्याच्या आरोपातून संशयित आरोपी गोविंद विष्णू नागरगोजे आणि सविता मुरलीधर बडे दोघेही…

🛑युपीएससी परीक्षेत कुडाळचा सौरभ गवंडे राज्यात अव्वल..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. भारतातील संघ लोकसेवा आयोग ( युपीएससी ) च्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेत कुडाळ – अभिनवनगर येथील सौरभ संदीप गवंडे याने घवघवीत यश संपादन केले.महाराष्ट्रात अव्वल येण्याचा बहुमान त्याने…

🛑जिल्हा रुग्णालय कुडाळ येथे होण्यासाठी हालचाली सुरू उद्या महत्वाची बैठक..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. जिल्हा रुग्णालय कुडाळ येथे होण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत,ओरोस येथील जिल्हा रुग्णालय मेडिकल कॉलेज झाल्याने जिल्हा रुग्णालय कार्यान्वित नाही.त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.कुडाळ…

🛑मालवणातील लहान मासेमारी बंदराच्या विकासासाठी १ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर..

▪️भाजपा नेते निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी मंजूर.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. जिल्हा वार्षिक योजना सन २०२४/२५ अंतर्गत मालवण तालुक्यातील लहान मासेमारी बंदरांचा विकास…

🛑सामाजिक सेवाभावी ग्रृप गोठोस च्या वतीने पोलीस पाटील राजन शिंदेचा सत्कार.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. नवनियुक्त गोठोस गावचे पोलीस पाटील श्री.राजन शिंदे यांचा सामाजिक सेवाभावी ग्रृप गोठोस पदाधिकाऱ्यांच्या वतीने गोठोस येथे जाहीर सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ही देण्यात…

🛑गस्ती नौके समोर मालवण समुद्रात थरार..जाळी कापून हायस्पीड बोटी पळाल्या.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण किनारपट्टीवर मलपी येथील हायस्पीड बोटींनी धुमाकूळ घातला आहे.मोठया संख्येने या बोटी अगदी 10 वाव क्षेत्र पर्यंत येऊन मासळीची लूट करत आहेत.मच्छिमारांच्या जाळ्यांचे नुकसान केले जात आहे.याबाबत…

🛑चौकुळचा जमीन प्रश्न कायमचा निघाला निकाली अध्यादेश काढण्याचे मंत्री केसरकरांचे आदेश.;ग्रामस्थांचा जल्लोष_

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. चौकूळ कबुलायतदार गावकर जमीन वाटपाबाबत 65 व्यक्तींचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे यासमिती जमीन वाटपाचे अधिकार शासनाच्या अध्यादेशानुसार देण्यात आले आहेत पावर…

You cannot copy content of this page