Category: स्थळ

🛑पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल परब यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री रविंद्र चव्हाण वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी येथील शाळा नंबर २, ४, ६…

🛑जिल्ह्यात तीन निवासी केंद्र शाळा तर एक हुशार मुलांसाठी शाळा होणार.;मंत्री दीपक केसरकर.

▪️आचार्य चाणाक्य कौशल्य विकास केंद्राचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राज्यातल्या नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणाक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली. यात सिंधुदुर्ग…

🛑शिक्षक श्री.राजन कोरगावकर यांची सिंधुदुर्ग आविष्कार फाऊंडेशन (कोल्हापूर) इंडिया च्या अध्यक्षपदी निवड.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस व प्राथमिक शिक्षक श्री.राजन कोरगावकर यांची सिंधुदुर्ग आविष्कार फाऊंडेशन(कोल्हापूर) इंडिया च्या अध्यक्षपदी निवड झाली.ही संस्था गेली १८ वर्ष कला, क्रिडा,शैक्षणिक…

🛑रोजगार उपलब्ध करून देणार व खासदार नारायण राणे यांचे स्वप्न सत्यात उतरविणार.;मंत्री दीपक केसरकर.

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री,महाराष्ट्र राज्य मंत्री दीपक केसरकर यांनी आज आडाळी एमआयडीसी ची पाहणी केली. यावेळी काही औषधी कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक देखील उपस्थित होते. आडाळी…

🛑 कुंब्रल येथील युवकाची विष प्राशन करून आत्महत्या..

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. कुंब्रल-वरचीवाडी येथील महादेव आनंद सावंत या २० वर्षीय युवकाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली.दोडामार्ग शहरात राहत असलेल्या आपल्या फ्लॅटमध्ये त्याने ही आत्महत्या केली.याबाबत अधिक माहिती…

🛑पालकमंत्री रविंद्र चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी,कोटी,,शुभेच्छा💐 शुभेच्छुक.;विशाल परब उपाध्यक्ष युवा मोर्चा भाजपा महाराष्ट्र.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा,सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य ना.श्री.रविंद्र चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी,कोटी,,शुभेच्छा💐 साहेब आपणांस उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.. शुभेच्छुक.;श्री.विशाल प्रभाकर परब उपाध्यक्ष…

🛑घराच्या अंगणात उभी करून ठेवलेली हिरो कंपनीची स्प्लेडर गाडी चोराने पळवली.

✍🏼लोकसंवाद /- बांदा. धारगळ ओशालबाग येथून घराच्या अंगणात उभी करून ठेवलेली हिरो कंपनीची स्प्लेडर दुचाकी गाडी चोरीला गेली आहे.ही घटना १६ सप्टेंबरला रोजी घडली याबाबतची तक्रार दुचाकी मालक तुषार वामन…

🛑सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विशाल परब देणार 6 रुग्णवाहिका..

▪️पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे निमित्त,26 सप्टेंबर रोजी लोकार्पण विशाल परब यांची माहिती.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील लोकांसाठी आरोग्य सुविधाचा प्रश्न अत्यंत चिंताजनक आहे.त्यामुळे ती समस्या दूर होण्यासाठी…

🛑मानाचा संतांचा गणपतीचे अजयकुमार सर्वगोड यांनी घेतले दर्शन..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली टेंबवाडी येथील मानाचा संतांचा गणपतीचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी दर्शन घेतले.यावेळी नागेश्वर मित्र मंडळाच्यावतीने त्यांचे शाल,श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी मंडळाचे प्रमुख संतोष राणे,…

🛑पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त “राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा”..

▪️भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची पत्रकार परिषदेत माहिती.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत कुडाळ…

You cannot copy content of this page