Category: स्थळ

🛑दोडामार्ग तालुक्यातील माटणे येथे गॅस गळती ग्रामस्थ आक्रमक.;एम एन जी एल गॅस कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर.

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यातील माटणे येथील सीएनजी स्टेशनला गॅस पुरवठा करणाऱ्या कुडचिरे गोवा ते माटणे या पाईपलाईनला आज सकाळी आयी माटणे येथील सीमेजवळ गॅस गळती पाहावयास मिळाली, यातून आग…

🛑संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनी डॉक्टर सी.व्ही.रामन यांच्या संशोधन कार्याला उजाळा.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभाग आणि सायन्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून अभिनव असा ऑल केम – २५…

🛑सावंतवाडीत दिसला लहान मुलांचा आवाज काढणारा मलबार ग्रे हॉर्नबील पक्षी.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडीत लहान मुलांचा आवाज काढणारा एक मलबार ग्रे हॉर्नबील पक्षी आढळून आला आहे.हा पक्षी सावंतवाडी बांधकाम विभाग विश्रामगृहाच्या परिसरात आढळून आला.याला मराठीत मलबारी राखी धनेश पक्षी असे…

🛑कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांचे कडुन वेताळ प्रतिष्ठान तुळस यांच्या रुग्ण सेवा केंद्रास जंबो ऑक्सिजन सिलेंडर प्रदान.

◼️भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या शुभहस्ते वेताळ प्रतिष्ठानला सुपूर्द.. 🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. जीवन हे अनमोल आहे, आणि संकटाच्या काळात मदतीचा हात मिळणे हीच खरी माणुसकीची ओळख. अशाच…

🛑सुचिता सोपटे हिचा मृतदेह जाळून पेट्रोलचे कॅन व लोखंडी राॅड कसाल पुलाच्या खाली फेकला.;आरोपीची कबुली.

◼️सुचिता सोपटे हिचा खून दागिन्यांसाठीच संशयित ईतोरीन फर्नांडिस.. ◼️मृत महिला कुडाळ येथील एका लॉजवर काही दिवस राहत होती,. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. मुंबई-गोवा महामार्गवर ओसरगाव येथे जळालेल्या स्थितीत आढळलेल्या महिलेचा खून…

🛑विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. अशामध्ये विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदावरून अनेक चर्चा रंगल्या होत्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे…

🛑मारहाण प्रकरणी फोंडाघाट येथील चौघांना जामीन.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. फोंडाघाट गडगेसकलवाडी येथील राजेश अशोक कदम याला चिव्याच्या दांड्यानें गंभीर मारहाण केल्याप्रकरणी फोंडाघाट येथील रोहित संतोष पारकर, सागर प्रकाश वाळवे, सचिन श्रीकांत सुतार, ओंकार प्रकाश पवार यांना…

🛑नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यावतीने सिंधुदुर्गात साफसफाई करून 81टन कचरा गोळा..

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली…

🛑भोसले इन्स्टिटयूटच्या विद्यार्थ्यांची इस्रोला भेट.;शैक्षणिक ज्ञानासह मिळवली प्रत्यक्ष अनुभवाची जोड..

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. _यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी तिरुवनंतपुरम येथील इस्रो आणि टेक्नोपार्कला भेट दिली. इंडस्ट्रियल व्हिजिट उपक्रमांतर्गत आयोजित या भेटीत ९२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.…

🛑तर अबू आझमीची औरंग्याच्या कबरीच्या बाजूलाच कबर खोदू.;मंत्री नितेश राणे यांनी अबू आझमी यांचा घेतला समाचार..

◼️ “अबू आझमी सारख्या माणसाला औरंग्याच्या कबरीच्या बाजूला झोपवले पाहिजे”.. 🖋️लोकसंवाद /- मुंबई. मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्याचा…

You cannot copy content of this page