Category: स्थळ

युवा फोरम सिंधुदुर्गच्यावतीने शिरोडा, रेडी येथे राबविण्यात आला मिशन सिंड्रेला उपक्रम..

कुडाळ /- युवा फोरमच्या वतीने राबविण्यात आलेल्या ” मिशन सिंड्रेला ” उपक्रमाला शिरोडा व रेडी येथे राबविण्यात आला.या मिशन सिंड्रेला उपक्रमास महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी युवा फोरमची प्रदेशाध्यक्ष…

कुडाळ तालुक्यात आज रविवारी एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज रविवारी एकही कोरोना रुग्ण सापडला नाही.सदरची माहिती ही कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे. सध्याच्या स्थितीत कुडाळ तालुक्यात एकूण ४८३ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून…

सिंधुदुर्ग शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी जिल्हा परिषदेचे सदस्य श्री.अमरसेन सावंत यांची निवड..

कुडाळ /- शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी जिल्हा परिषदेचे सदस्य श्री.अमरसेन सावंत यांची वर्णी लागली आहे.सदरची अमरसेन सावंत यांची उपजिल्हाप्रमुख पदाची निवड ही सिंधुदुर्ग-रत्नागिरी चे खासदार मा.विनायक राऊत, आणि आमदार वैभव नाईक यांनी…

आत्मनिर्भर भारत” पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना माहिती पुस्तकाचे भाजपा कार्यालयात प्रकाशन सोहळा संपन्न..

रत्नागिरी /- पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जाहीर केली आहे. रुपये २०,०५० कोटी रकमेची ही योजना भारतातील…

शिवडाव येथे कै. सत्यविजय भिसे यांचा स्मृतिदिन साजरा.;आ.वैभव नाईक यांनी वाहिली श्रद्धांजली..

कणकवली /- कै. सत्यविजय भिसे यांच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त शिवडाव राउतखोलवाडी येथे बाळा भिसे यांच्या निवासस्थानी श्रद्धांजली कार्यक्रम व रक्तदान शिबीर घेण्यात आले.यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व शिवसेना…

उद्द्या २३ नोव्हेंबरला कुडाळ प्रांत कार्यालया समोर राष्ट्रवादीचे घंटानाद आंदोलन.;राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन..

कुडाळ /- नॅशनल हायवेच्या संपादन प्रक्रियेत सांगिर्डे येथील इमारत क्रमांक ४०५६ च्या अपहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या इमारतीचा हायवे संपादित प्रकियेत काहीही संबंध नसताना ही इमारत संपादित दाखवून लाखो…

सिंधदुर्गातील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक २६ नोव्हेंबरच्या लाक्षणिक संपात होणार सहभागी.;उपाध्यक्ष राजन कोरगावकर

कुडाळ /- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती दि.२६ नोव्हेंबर २०२० च्या “देशव्यापी लाक्षणिक संपात” सहभागी होत आहे.शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक, आर्थिक मागण्यांच्या संबंधाने केंद्र आणि राज्य शासनाचे धोरण नकारात्मक दिसून येत आहे.…

कुडाळ-मठ,पणदूर-घोटगे रस्त्याचे आठ दिवसात खड्डे बुजवा.;अन्यथा मनसेच्या रोषास सामोरे जाल.; दीपक गावडे

कुडाळ /- कुडाळ-मठ,पणदूर-घोडगे या रस्त्याची खड्डेमय परिस्थितीमुळे झालेली दुर्दशा आणि त्यातून जनतेला होणारा मनस्ताप यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर व मनसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे…

निद्रीस्त प्रशासनामुळे शहरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भिती.;सुदेश आचरेकर ,माजी नगराध्यक्ष

मालवण / दिवाळी सुट्टी कालावधीत मालवणात ५० हजारपेक्षा जास्त पर्यटक आलेत. ३० नोव्हेंबर पर्यंत हा आकडा १ लाख होण्याची शक्यता आहे. आलेले पर्यटक मास्क वापरत नाहीत. सोशल डिस्टन्सचे तर तीनतेरा…

वाढीव विज बिले सोमवार पर्यंत माफ नझाल्यास मनसेच्या वतीने करणार खळ- खट्याक आंदोलन.;कुणाल किंनळेकर

कुडाळ /- मा. राज साहेबांच्या आदेशानुसार येत्या सोमवार पर्यंत वाढीव विज बिले माफ नझाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्गचे मा. राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली खळ- खट्याक आंदोलन.केले जाणार असे…

You cannot copy content of this page