Category: स्थळ

कुडाळ तालुक्यातील बाव येथे शिकारीसाठी फिरणाऱ्या १६ जणांना अटक..

कुडाळ/- शिकारीच्या उद्देशाने फिरणाऱ्या तब्बल सोळा जणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे असलेली पाच दुचाकी, एक रिक्षा, सहा बंदुका , सात काडतूसे असा मुद्देमाल जप्त करण्यात…

पत्रकार नितीन गावडे यांना पितृशोक..

चौके /- मालवण तालुक्यातील चौके येथील रहिवासी गणपत काशिराम गावडे ( वय- ८२) यांचे आज शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. चौके येथील पत्रकार नितीन…

वेंगुर्ला शहरातील दोन विकास कामांचा नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते आज शुभारंभ..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते शहरातील दोन विकास कामांचा शुभारभ करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, गटनेते सुहास गवंडळकर, नगरसेवक शितल आंगचेकर, कृपा गिरप, प्रशांत आपटे,…

महावितरणचे अधिकारी वीज ग्राहकांची भेट घेणार आणि वीज समस्यां जाणून घेणार..

महावितरणचे जनसंपर्क अधिकारी संजय वैशंपायन यांनी दिली माहिती.. कुडाळ /- महावितरणचे अधिकारी मालवण कणकवली परिसरातील वीज ग्राहकांसाठी विजदेयक समस्याबाबत थेट भेट घेण्यासाठी ग्राहकांच्या जवळच्या कार्यालयामध्ये उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम…

कुडाळला आलेल्या नाटय गृहाचे श्रेय आमदार नाईक यांनी घेऊ नये.;त्यासाठी प्रयत्न हे खासदार राणेंचे.;नगराध्यक्ष ओंकार तेली

कुडाळ /- कुडाळ शहरात आलेल्या नाटय गृहाचे श्रेय आमदार नाईक यांनी घेऊ नये ,त्यासाठी लागलेले सर्व प्रयत्न हे खासदार नारायण राणे यांनी केले आहेत.आमदार वैभव नाईक हे केवळ कोट्यावधीचा निधी…

 केबलचालकावर मानखुर्दमध्ये गोळीबार

 मुंबईमधील मानखुर्दमध्ये स्थानिक केबल चालकावर गोळीबार झाला. यातून केबल व्यावसायिक बचावला आहे. केबल व्यवसायाच्या वादातून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. केबल व्यवसायाच्या वादातून मानखुर्दच्या मोहिते पाटील नगरमध्ये गुरुवारी पहाटे…

आई रागावते म्हणून घर सोडून जाणारया मुलीची आचरा पोलीसांच्या सतर्कतेने घरवापसी.चिंदर येथील घटना

आचरा /- आईच्या रागाला वैतागून घर सोडून गेलेल्या चिंदर येथील मुलीला आचरा पोलीसांनी आॅपरेशन मुस्कान अंतर्गत पेट्रोलींग दरम्याने ताब्यात घेतले.सदर मुलीची ओळख पटवून बालकल्याण समिती कणकवली समोर हजर केले आहे.…

कणकवलीत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन..

कणकवली /- कृषी विधेयकविरोधात रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांवर अमानुषपणे अत्याचार करणाऱ्या केंद्र सरकारचा आणि सरकारने आणलेल्या शेतीविषयक काळ्या कायद्याचा आम्ही निषेध करत असल्याचे मत काँग्रेसचे कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी व्यक्त…

भालचंद्र महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव १७ डिसेंबरपासून सुरू..

संस्थानची माहीती;शासकीय नियम पाळून साधेपणाने साजरा होणार… कणकवली /- शहरातील परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४३ वा पुण्यतिथी महोत्सव १७ ते २१ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासकीय…

विलेपार्ल्यातील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल खेळाडूंसाठी पुनःश्च सज्ज!

मसुरे /- कोविड महामारी सारखे भयंकर संकट जगभरात हाहाकार माजवित असताना सर्व स्तरावर संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले होते. अशा वेळी केंद्र व राज्य आरोग्य मंत्रालयाच्या कोविड नियमावलीचे तंतोतंत पालन करीत…

You cannot copy content of this page